• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

यंदा सणासुदीत रांगोळीविना अंगण राहणार पोरके….जीएसटीच्या फेऱ्यात रांगोळी अडकली

माणगंगा by माणगंगा
October 9, 2022
in महाराष्ट्र
0
यंदा सणासुदीत रांगोळीविना अंगण राहणार पोरके….जीएसटीच्या फेऱ्यात रांगोळी अडकली

यंदा सणासुदीत रांगोळीविना अंगण राहणार पोरके

त-हाडी –


जीएसटीच्या फेऱ्यात आता घरापुढील अंगणाची शोभा वाढवणारी रांगोळी आल्याने, रांगोळीचे दर भडकले आहेत. पूर्वी पूजासाहित्य व अन्य गोष्टींवर जीएसटी नसल्याने त्यांचे दर सर्वसामान्यांच्या अवाक्यात होते. मात्र, मार्बल प्रॉडक्ट गणल्याने रांगोळीला जीएसटीचा १२ टक्के अधिभार वाढल्याने दरात वाढ झाली आहे. त्यामुळे घरासमोरील रांगोळीचा आकार आता कमी होत असल्याचे चित्र सणासुदीला पाहावयास मिळणार आहेत.


घरापुढे सारवलेले अंगण त्यावर रेखाटलेली सुंदरशी रांगोळी, रांगोळीचे विविध आकार आणि त्यात भरलेले नानाविध प्रकारचे रंग हे सार पाहिलं की मन कसं प्रसन्न होऊन जातं. हैदृश्य सध्यातरी पाहायचे म्हटले तर दूर कुठेतरी खेड्यापाड्यात जावे लागेल. कारण शहरांच्या घरांना आता अंगणच राहिलेले नाही. त्यामुळे अंगणाविना रांगोळी पारखी झाली आहे. रांगोळी ही आपली धार्मिक सांस्कृतिक परंपरा आहे. कोणताही सण असो, उत्सव असो किंवा धार्मिक पूजा विधी असो दारापुढील अंगणात मंदिरात, सार्वजनिक ठिकाणी रांगोळी काढली जातेच. विशेषतः सणासुदीला नवरात्र, दसऱ्यापासून ते दिवाळीपर्यंत दारात सजलेली रांगोळी उत्सवाची शोभा वाढवते.


रांगोळी गुजरातमधून देशभर विक्रीसाठी जाते. शुभ्रपणा व चमकदार रांगोळीसाठी छोटा उदयपूर, अलीराजपूर या जिल्ह्यांची ओळख आहे. मध्य प्रदेशमधूनदेखील रांगोळी विक्रीसाठी देशभर जाते. मात्र गुणवत्तेच्या बाबतीत गुजरातची रांगोळी सरस असल्याचे विक्रेते मानतात. प्रामुख्याने रांगोळी मार्बल प्रॉडक्ट’ म्हणून गणले जाते. मार्बल फरशीवर आधीच जीएसटी लागू असल्याने त्यापासून होणाऱ्या प्रॉडक्टवरही जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात पेट्रोल डिझेलच्या दरात सतत वाढ होत असल्याने वाहतूक खर्चदेखील वाढला आहे. त्यामुळे यंदा सणवारात रांगोळी काढणाऱ्यांचे प्रमाण कमी होईल.

  • २२० ते २८० रुपये दर
    रांगोळीच्या ४० किलोच्या पोत्यामागे सरासरी ५० ते ८० रुपये दर वाढले आहेत. पूर्वी पांढया रांगोळीचे ४० किलोचे पोते १४० ते १६० रुपयांपर्यंत मिळत होते. ते आता २०० ते २४० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. तर १५० ते १८० रुपयांच्या घरात असणारी रंगीत रांगोळी आता २२० ते २८० रुपयांवर जाऊन पोहोचली आहे.
  • सणासुदीच्या काळात रांगोळीला मोठी मागणी असते. विशेषतः नवरात्रीपासून ते दिवाळीपर्यंत ग्रामीण व शहरी दोन्ही भागात रांगोळीला विशेष मागणी असते. मात्र शासनाने रांगोळीवर जीएसटी लावल्याने रांगोळीची दरवाढ झाली आहे. त्यामुळे दरवर्षाच्या तुलनेत रांगोळीची खपत कमी झाली आहे. आधीच कोरोनामुळे गत दोन वर्षात रांगोळीची मागणी घटली होती. रांगोळी पूजा साहित्य प्रकारामध्ये गणली जाते. केंद्र व राज्य शासनाने याची दखल घेऊन किमान पूजा साहित्यावरील जीएसटी त्वरित रद्द करावी, अशी आमच्या व्यापारीवर्गाची मागणी आहे.
Views: 309
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
२५ हजार एकर गायरान जमिनींवर अतिक्रमण….११ वर्षे उलटून गेल्यावरही सरकारची कारवाई शून्य……महाराष्ट्र सरकारने केला सर्वोच्च न्यायालयाचा अवमान

२५ हजार एकर गायरान जमिनींवर अतिक्रमण....११ वर्षे उलटून गेल्यावरही सरकारची कारवाई शून्य......महाराष्ट्र सरकारने केला सर्वोच्च न्यायालयाचा अवमान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)