• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

गुरुंनी विद्यार्थ्याचा सत्कार करत केली वर्षावासाची सांगता

माणगंगा by माणगंगा
October 9, 2022
in महाराष्ट्र
0
गुरुंनी विद्यार्थ्याचा सत्कार करत केली वर्षावासाची सांगता

——————————————
गुरुंनी विद्यार्थ्याचा सत्कार करत केली वर्षावासाची सांगता
——————————————
उस्मानाबाद(प्रतिनिधी)

उस्मानाबाद येथील साहित्यिक प्रा.राजा जगताप यांचे “गाव तेथे बुध्द विहार” या लोकप्रिय कादंबरीला नुकताच ढोकी येथील अखिल भारतीय बोध्दजन कल्याण संघटना व श्रावस्ती बुध्द विहार यांचे वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते त्यानिमित्ताने हरीभाऊ घोगरे हायस्कूल उपळे(मा.)ता.जि.उस्मानाबाद येथील सेवानिवृत्त शिक्षक व सध्या शिंगोली येथे स्थाईक झालेले मा.चौधरी सर यांनी व त्यांचे कुटुंबीयांनी वर्षावासात “बुध्द पुजापाठ “ग्रथाचे वाचन आषाढी पौर्णिमेपासून ते ९आँक्टोंबरच्या अश्विन पौर्णिमेपर्यंत केले होते.

वर्षावासाची सांगता करताना चौधरी सरांनी आपल्या शिष्याला प्रा.राजा जगताप यांना घरी बोलावून वर्षावास समाप्ती दिवसी बुध्दपुजापापाठ करायला लावून ९आँक्टोंबर रोजी अश्विन पौर्निमेनिमित्त त्यांचा सत्कार केला व बदलत्या काळातही गुरू—शिष्याचे नाते किती अतुट व घनिष्ठ असते ते दाखवले आहे.

यावेळी माझा एकेकाळचा८वी ते१०वीचा विद्यार्थी राजा जगताप टाकळी (बे.)सारख्या खेडेगावातील गरीबीवर व परिस्थितीवर मात करत रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात प्राध्यापक तर झालाच शिवाय “गाव तेथे बुध्द विहार कादंबरी”लिहून समाजातील तरूणांना संस्कारित करण्याचे कार्य केल्याने व गूरू शिष्याचे नाते अखंड टिकविण्यासाठी सत्कार करताना कुटुंबीयांना वेगळाच आनंद प्राप्त झाला आहे.

अशी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
जीवनामध्ये आपल्याला घडवणा—या गुरूंचे स्धान नेहमिच उच्यस्थानी असते आपण कितीही मोठे झालो त्यापाठीमागे गुरूच असतात त्यामुळे आपण नेहमिच चांगल्या गुरूंना नतमस्तक झाले पाहिजे व त्यांची विचारपुस केली पाहिजे त्यामुळे गुरूंना जगण्याची ताकद मिळते. ३२वर्षांनी सरांनी घरी बालावून कौटुंबीक सत्कार केल्याने आनंद झाला आहे अशी प्रतिक्रीया राजा जगताप यांनी व्यक्त केली आहे.

Views: 217
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
पुन्हा एक सायबर विळखा…त्याचा धोका वेळीच ओळखा !…..सायबर तज्ञ नामांकित वकील श्री चैतन्य भंडारी, धुळे यांचे मनोगत/सावधानतेचा ईशारा

पुन्हा एक सायबर विळखा...त्याचा धोका वेळीच ओळखा !.....सायबर तज्ञ नामांकित वकील श्री चैतन्य भंडारी, धुळे यांचे मनोगत/सावधानतेचा ईशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)