• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

नियमित वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी वैतागवाडी येथील शेतकऱ्यांचे 33 केवी केंद्रासमोर उपोषण……आम आदमी पार्टीचा उपोषणास पाठिंबा

माणगंगा by माणगंगा
October 11, 2022
in महाराष्ट्र
0
नियमित वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी वैतागवाडी येथील शेतकऱ्यांचे 33 केवी केंद्रासमोर उपोषण……आम आदमी पार्टीचा उपोषणास पाठिंबा

नियमित वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी वैतागवाडी येथील शेतकऱ्यांचे 33 केवी केंद्रासमोर उपोषण

आम आदमी पार्टीचा उपोषणास पाठिंबा

प्रतिनिधी परभणी

कृषी पंपाना नियमित व दिवसा वीज पुरवठा करावा या मागणीसाठी वैतागवाडी तालुका सोनपेठ येथील शेतकऱ्यांनी करम येथील सब स्टेशन समोर मंगळवारी उपोषणास प्रारंभ केला. आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी उपोषणकर्त्याची भेट घेत त्यांना पाठिंबा दिला.

वैतागवाडी शिवारातील शेतकऱ्यांना यापूर्वी गंगाखेड येथून जात होता. पण मागील एक दीड वर्षापासून वैतागवाडी हे गाव सोनपेठ तालुक्यात असल्याने त्यांना करम तालुका सोनपेठ येथील 33 केवी केंद्रामधून बीजपुरवठा जोडण्यात आला. करम येथून वीजपुरवठा जोडल्यानंतर पहिल्यासारखा नियमित वीज पुरवठा होत नव्हता. अनियमित वीज पुरवठा ला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्याला वेळोवेळी भेटून निवेदन दिली.याचा काहीच फरक पडला नाही.

शेवटी आज मंगळवार 11 ऑक्टोबर रोजी ते 33 केवी सबस्टेशन करम च्या समोर शेतकऱ्यांनी या उपोषणास प्रारंभ केला. या उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांची आज आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी भेट घेतली व त्यांना पाठिंबा दिला. शेतकऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आपण शेतकऱ्यांना पाठीशी राहू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महावितरणचे अभियंता व जिल्हाधिकारी यांच्याशी यासंदर्भात संवाद साधून शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी वैतागवाडी शिवारातील अरुण वैजनाथराव डाके , विठ्ठल होरे , राम मरगळ अमोल होरे , ज्ञानोबा सदस्यर , छत्रगुण कचाले , यशवंत निले , चिमाजी वैतागे , सोपान होरे , विठ्ठल नामदेव होरे , राभास्करठोड , शंकरराव कांबळे , बाबुराव कांबळे , नामदेव जंबा वैंकटी , रंगनाथ निळे , रंगनाथ निळे , सुधा जंबाले, मोतीराम राठोड, शेषेराव आचारावे, राजेभाऊडे, महादेव कवचले, आश्रोबा होरे, महादेव वैतागे, दत्ता होरे, कोंडी वैतागे, बाबाराव बटे, विठ्ठल राठोड, माधव मुलगा, गणेशाडतीराम राठोड, लिठोराम राठोड, राजेभाऊ राठोड, राजेभाऊ राठोड. , गंगाराम खासदार, सुभाष विजय जाधव, प्रेमदास आडे, राजेभाऊ लाभे, भागवत निळे, बालासाहेब निळे, प्रल्हाद भाऊ बचाटे आदी शेतकरी उपस्थित होते.

Views: 160
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आयुष्यात एकतरी जिवा भावाचा मित्र असावाच ..

आयुष्यात एकतरी जिवा भावाचा मित्र असावाच ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)