• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

उभा ठाक रे…..…….रविराजे उपाध्ये, रायपुर छ ग

माणगंगा by माणगंगा
October 13, 2022
in महाराष्ट्र
0
उभा ठाक रे…..…….रविराजे उपाध्ये, रायपुर छ ग

उभा ठाक रे

रविराजे उपाध्ये, रायपुर छ ग

9300443317

अन्यायाचा बीमोड कर ही महाराष्ट्राची
हाक रे
क्रांति-मशाल घेऊन हाती उभा ठाक रे
ठाक रे !! [] १ []
खोकासुरास जाळून मारून, गाडून पुरून
टाक रे
मशाल ही करणारच आहे गद्दारीला
खाक रे….[] २ []
विघटनकारी महाशक्तीला उरला काही न
धाक रे
जनतेसमोर जाण्या त्यांना उरले नाही
नाक रे….[] ३ []
सत्तेसाठी काहीही करता, पुरता करता
शौक रे
खऱ्या समस्यावरती अबोला, ना लज्जा, ना
शोक रे…[] ४ []
मुंबई गिळण्यासाठी टपले, त्या भडव्यांना
रोक रे
धर्मा-धर्मात झगडे लावती, त्या अधमाना
ठोक रे….[] ५ []
तत्व बदलती, मते मागती, त्यांना घालू न
भीक रे
महाराष्ट्र हा पिंजून काढून करू त्यांनाही
ठीक रे ….[] ६ []
विचार कधीही संपत नाहीत, आले-गेले
अनेक रे
शांत संमयी तरी लढाऊ, नेता तुमचा
नेक रे……[] ७ []
जयचंदाच्या औलादींची , उरली न काही
साख रे
गद्दारीचा डाग न मिटणार, करतील कोशिश
लाख रे….[] ८ []
जसे पेरले तसे उगवते, संतांची सीख
ऐक रे
कपटी अन् नीच तोतयांना धडा शिकवतील
लोक रे…..[] ९ []
समता ममता विश्वबंधुता हिंदुत्वाचे
चाक रे
महापुरूषांच्या प्रबोधनाला जागून पाऊल
टाक रे……[] १० []
चहूबाजूंनी हमले होतील, लढशील पण
बिनचूक रे
प्राणपणाने संविधानाची करशील पण
जपणूक रे….[] ११ []
छत्रपतींचा बाणा अंगी तुझ्या मुळी ना
वाक् रे
काढ वाट बिनधोक रे अन् कर शत्रूस
अवाक् रे…..[] १२ []
ते करतील कट कारस्थाने, कर त्यांची
दमछाक रे
क्रांति – मशाल घेऊन हाती, हिमतीने उभा
ठाक रे…… [] १३ []

Views: 178
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
‘कॅनरा’ बँकेने बड्या उद्योगपतींची केली १. २९ लाख कोटी रुपयांची कर्जमाफी

'कॅनरा' बँकेने बड्या उद्योगपतींची केली १. २९ लाख कोटी रुपयांची कर्जमाफी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)