• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

शिरपूर येथील योगेश मोहन महाले यांनी मुंबईत पुरस्कार पटकावला, हेअर कट आणि हेअर कलर्स दाखवून प्रथम क्रमांक पटकावला

माणगंगा by माणगंगा
October 17, 2022
in महाराष्ट्र
0
शिरपूर येथील योगेश मोहन महाले यांनी मुंबईत पुरस्कार पटकावला, हेअर कट आणि हेअर कलर्स दाखवून प्रथम क्रमांक पटकावला

शिरपूर येथील योगेश मोहन महाले यांनी मुंबईत पुरस्कार पटकावला, हेअर कट आणि हेअर कलर्स दाखवून प्रथम क्रमांक पटकावला

(त-हाडी वार्ताहर )मुंबईत गेले अनेक दिवस मास्टर हेअर कट हेअर हेअर कलर क्लासेसमध्ये अनेक राज्यातील सलून चालक सहभागी झाले होते. ज्यामध्ये महाराष्ट्र सह राजस्थान, मध्यप्रदेश, हरियाणा, तेलंगणा, पाटणा, मुंबईसह हैदराबाद आणि इतर अनेक ठिकाणचे सलून संचालक सहभागी झाले होते. दरम्यान, प्रशिक्षणानंतर एका स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत हेअर कलर आणि हेअर कट हे प्रदर्शन होणार होते त्यात शिरपूर येथील जय बालाजी एसी मेन्स् पार्लर चे संचालक योगेश महाले यांनी प्रथम क्रमांक पटकावला. बॉलीवूड अभिनेत्री श्वेता गुलाटी आणि केस तज्ज्ञ मास्टर दीपक यांनी योगेश महाले यांचा पहिला पुरस्कार देऊन गौरव केला.

योगेश महाले यांनी प्रथम क्रमांक मिळवून शिरपूर शहराचे नाव उंचावले आणि सलून क्षेत्रात एक नवीन टप्पा गाठला. हा पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे योगेश महाले म्हणाले. हा पुरस्कार माझ्या परिसरातील जनतेला समर्पित आहे, त्यामुळेच आज मी हा पुरस्कार घेत आहे.
त्यांच्या या यशाबद्दल नाभिक संघटनेचे शिरपूर येथील योगेश येशी यांचे मार्गदर्शन लाभले अनिल सूर्यवंशी महेंद्र येशी कमलेश वारुडे तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकारी व संघटनांनी आदींनी कौतुक केले .

Views: 321
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
नाशिक येथे डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन चा सन्मान….!!

नाशिक येथे डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन चा सन्मान….!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)