• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना……नियमीत परतफेड करणाऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ…..आधार क्रमांक प्रमाणीकरण करणे आवश्यक

माणगंगा by माणगंगा
October 17, 2022
in महाराष्ट्र
0
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना……नियमीत परतफेड करणाऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ…..आधार क्रमांक प्रमाणीकरण करणे आवश्यक

……

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

नियमीत परतफेड करणाऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ

आधार क्रमांक प्रमाणीकरण करणे आवश्यक

त-हाडी : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत अल्पमुदतीत पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणा 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली.

        सन 2017-18 या वर्षात 30 जून 2018 पर्यत, सन 2018-19 या वर्षात 30 जून 2019 पर्यत आणि सन 2019-20 या वर्षात 30 जून 2020 पर्यत या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या प्राधान्य प्रमाणे व विविध  बँकांनी  सादर केलेल्या ऑनलाईन माहिती सादर केल्याप्रमाणे पात्र शेतकऱ्यांच्या विविध याद्या प्रसिध्द होणार आहे. गावानिहाय व बँकनिहाय याद्यानुसार पात्र शेतकऱ्यांना आपले आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. 

13 ऑक्टोबर रोजी बँकनिहाय जिल्हयात यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. जिल्हयात यादी क्रमांक 1 नुसार 13 हजार पात्र शेतकऱ्यांच्या नावे बँक शाखानिहाय प्रसिध्द केल्या आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक असून निर्देशित केलेल्या ठिकाणी ई-केवायसी पुर्णपणे मोफत आहे. पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणिकरण करण्याची विविध बँक शाखा व आपले सरकार सेवा केंद्रात प्रमाणिकरण करुन घ्यावे. 

या योजनेच्या नजीकच्या काळात आणखी याद्या प्रसिध्द होणार आहे. याप्रमाणे सर्व पात्र शेतकऱ्यांना या प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळणार आहे. सर्व यादीतील शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे. असे आवाहन सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक  यांनी केले आहे.
Views: 147
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आपले सरकार शिंदे/फडणवीस सरकार !!

आपले सरकार शिंदे/फडणवीस सरकार !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)