• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

मंदाणे येथे नवनियुक्त महिला सरपंच यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना फराळ वाटप कार्यक्रम संपन्न…

माणगंगा by माणगंगा
October 21, 2022
in महाराष्ट्र
0
मंदाणे येथे नवनियुक्त महिला सरपंच यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना फराळ वाटप कार्यक्रम संपन्न…

मंदाणे येथे नवनियुक्त महिला सरपंच यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना फराळ वाटप कार्यक्रम संपन्न…

दोंडाईचा- मंदाणे ता. शिंदखेडा येथे आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवनियुक्त सरपंच सौ. नूतन सुनील माळी यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केले व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दिवाळी सणाच्या निमित्ताने फराळ (नास्ता) वाटप करण्यात आले. व्यासपीठावरुन बोलतांना समाजसेवक शशिकांत पाटील यांनी डिजिटल शाळेसाठी रू. 50,000 चि देणगी जाहीर केली व नवनियुक्त सरपंच सौ. नूतन सुनील माळी यांच्या हातून गावाचा वेगाने विकास व्हावा अशी भावना व्यक्त केली.

सदर कार्यक्रमासाठी उपसरपंच भालचंद्र चित्ते, माजी सरपंच विजय माळी, शिवसेना तालुकाध्यक्ष ईश्वर पाटील, माजी मुख्याध्यापक शशिकांत देसले, ग्रामपंचायत सदस्य सुनंदा राजेन्द्र भिल, प्रकाश पाटील, चेतन पाटील, नामदेव ठाकरे, विनोद बारसे, रमेश पाटील, भाईदास पाटील ,गुलाब पाटील, आनंदा पाटील, गणेश भदाणे व मोठया संख्येने गावकरी उपस्थित होते.

शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शासके सर यांनी सर्व गावकऱ्यांचे आभार मानले तसेच त्यांनी मुंबई येथील उद्योजक भरतभाई गिरासे यांचेही मनापासून आभार मानले…

Views: 120
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
होलसेलमध्ये बोगस पीएचडी विकणाऱ्याचा केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार

होलसेलमध्ये बोगस पीएचडी विकणाऱ्याचा केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)