• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आटपाडीत कृषी उद्योजकता कार्यशाळा व कृषी पदवीधर मेळावा व स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन

माणगंगा by माणगंगा
October 23, 2022
in Uncategorized
0

आटपाडीत कृषी उद्योजकता कार्यशाळा व कृषी पदवीधर मेळावा व स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन

आटपाडी येथे कृषी उद्योजकता कार्यशाळा, कृषी पदवीधर मेळावा तसेच केंद्रीय व महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा मोफत सर्वांसाठी खुले मार्गदर्शन शेती परिवार कल्याण संस्था, एस.टी. स्टँड जवळ, येथे मंगळवार दिनांक २५/१०/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आले आहे.


तरी पंचक्रोशीतील सर्वांनी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनचा व कृषी उद्योजकता कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन आटपाडी तालुका कृषी पदवीधर संघटनेचे संयोजक कृषी पदवीधर ॲड. धनंजय लक्ष्मणराव पाटील, प्रसादराव देशपांडे, . गुलाबराव पाटील, . सुर्यकांत देशमुख, . विनित पाटील, . तुकाराम माने, गोरख जरे व प्रशांत पाटील यांनी केले आहे.


कार्यक्रमास लातूर येथील दिवाणी न्यायाधीश सुभाष फुले, पुणे यशदाचे संचालक आनंदराव पुसावळे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य लेखा वित्त अधिकारी संजय अनपट, सांगली चे जिल्हा सह आयुक्त (नगरपालिका प्रशासन) ज्ञानेश्वर ढेरे, उपविभागीय कृषी अधिकारी रविंद्र कांबळे, कृषी तज्ञ एन डी पाटील पिलीवकर, तालुका कृषी अधिकारी विवेकानंद चव्हाण,लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई चे पोलीस निरीक्षक हर्षल बाबर, सोलापूर चे सहायक पोलिस निरीक्षक राहुल शेजाळ, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र गोसावी, सहकार अधिकारी सुधिर कांबळे, सेल्स टॅक्स अधिकारी विनीत पाटील,अमीत पाटील, अनिल गळवे, सचिन जाधव असे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.


संपर्क फोन नंबर – 7588163113, 9423037094, 8805690600, 9922920294

Views: 265
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
तऱ्हाडी येथील मराठा पाटील बहुउद्देशीय संस्था तर्फे इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनचा गुणगौरव सोहळा संपन्न

तऱ्हाडी येथील मराठा पाटील बहुउद्देशीय संस्था तर्फे इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनचा गुणगौरव सोहळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)