तऱ्हाडी येथील मराठा पाटील बहुउद्देशीय संस्था तर्फे इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनचा गुणगौरव सोहळा संपन्न
तऱ्हाडी:-जय भवानी चौक तऱ्हाडी येथे मराठा पाटील बहुउद्देशीय संस्था व नोकरदार वर्ग मंच तऱ्हाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी युवक मित्र परिवार पुणे येथील प्रविण महाजन यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमात उद्घाटक तापी परिसर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे व प्रमुख पाहुणे म्हणून प्रियदर्शनी सुत गिरणीचे नवनिर्वाचित संचालक सुदाम भलकार व कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक ओंकार दशरथ पाटील व मल्हार सेनेचे उपाध्यक्ष सुनील धनगर . शिक्षण विस्तार अधिकारी डी.पी.बुवा पोलीस पाटील प्रतापसिंग गिरासे.गटनेते तुळशीराम भामरे.विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन प्रा.प्रशांत भामरे प्रा. डॉ.
सी एस करंके नंदुरबारचे डायटच्या अधिव्याख्याता डॉ. वनमाला पवार. प्रकाश भामरे. विलास भामरे. जगन्नाथ भामरे अरूण कदम.रविंद्र खोंडे.किरण भामरे.मनोहर भामरे दिपक पाटील.शशीकांत कदम.के.बी लोहार. युवराज जाधव . संस्थेचे सचिव जयश्री चव्हाण संचालक शांताराम करंके व अशोक वानखेडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी निट परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या शुभम सोनवणे ५९०गुण व जिज्ञेश सोनवणे ५३६गुण सपांदन केले व डॉ.अभिषेक कांतीलाल लोहार हा तऱ्हाडी पहिला एम बी बी एस डॉक्टर झाला त्याबद्दल सत्कार व गावातील सेवेत कार्यरत असतांना प्रमोशन व आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल व दहावी व बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले तीस विद्यार्थीनचा पुनाजी भामरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जगन्नाथ भामरे. यांच्या वतीने स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी प्रविण महाजन यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना समाजाच देन लागतो म्हणून गावातील गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे
आपला विकासा बरोबर गावाचा विकास झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर एस चव्हाण व सुत्रसंचलन ए..एम.सोनवणे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ प्रा.दिलवसिंग गिरासे.महेंद्र खोंडे.भावेश पाटील.सोपान भामरे यांनी परीश्रण घेतलें







