• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

दिवाळी सुरू झाली तरी आनंदाचा शिधा मिळेना ;
त-हाडी परिसरातील नागरिक आनंदाचा शिधेपासून वंचित

माणगंगा by माणगंगा
October 25, 2022
in महाराष्ट्र
0
दिवाळी सुरू झाली तरी आनंदाचा शिधा मिळेना ;त-हाडी परिसरातील नागरिक आनंदाचा शिधेपासून वंचित

दिवाळी सुरू झाली तरी आनंदाचा शिधा मिळेना ;
त-हाडी परिसरातील नागरिक आनंदाचा शिधेपासून वंचित

त-हाडी प्रतिनिधी : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १०० रुपयांत आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय घेतला. मात्र दिवाळी सण सुरू झाला तरी शिरपूर तालुक्यातील त-हाडी , वरुळ भटाणे जवखेडा नवेलोढरे जुने लोढरे त-हाडकसबे जळोद ममाणे अभानपुरसह सह काही गावातील राशन दुकानात आनंदाचा शिधा उपलब्ध न झाल्याने राशन कार्ड धारकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

वाढती महागाई लक्षात घेऊन जनसामान्यांना दिवाळी साजरा करता यावी यासाठी दिवाळी फराळाचे साहित्य रास्त भाव दुकानांमधून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. साखर, रवा, चणाडाळ आणि पामतेल असा शिधा या योजनेतून फक्त शंभर रुपयात उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे या उपक्रमाला आनंदाचा शिधा असे नाव देण्यात आले आहे. मोठा गाजावाजा करून राज्य सरकारने या योजनेची घोषणा केली होती.
मात्र दिवाळी सुरू झाली तरी आनंदाचा शिधा सर्वसामान्यांच्या घरात पोहोचू शकलेला नाही. त्यामुळे जनसामान्यांना शिधा मिळणार कधी आणि त्यांचा फराळ होणार कधी असा प्रश्न पडला आहे.

दरम्यान खुल्या बाजारात एक किलो चणाडाळ  ६० ते ८०  रुपयाला मिळते आहे. रव्यासाठी एक किलोला ३६ ते ५०  रुपये मोजावे लागत आहेत. तर साखर ४० ते ४४  रुपये, पामतेल शंभर रुपये किलोने मिळत आहे. हा शिधा सुमारे तीनशे रुपयाचा हा शिधा पुरवठा विभागाकडून शंभर रुपयांत मिळणार आहे. त्यामुळे सर्वानाच या शिध्याची आस होती. दिवाळी सुरु झाली तरी शिरपूर तालुक्यातील बहुतांश गावात शिधा रास्त भाव दुकानांवर अद्याप पोहचू शकलेला नाही.

Views: 211
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र पॅनल तयार करून शिवाजी विद्यापीठाची सिनेट निवडणूक लढणार..! – डॉ. क्रांती सावंत

वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र पॅनल तयार करून शिवाजी विद्यापीठाची सिनेट निवडणूक लढणार..! - डॉ. क्रांती सावंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)