• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

देवकर भगिनींचे एकाच वेळी नेत्रदीपक यश

माणगंगा by माणगंगा
October 29, 2022
in महाराष्ट्र
0
देवकर भगिनींचे एकाच वेळी नेत्रदीपक यश

देवकर भगिनींचे एकाच वेळी नेत्रदीपक यश

पिलीव प्रतिनिधी :

पिलीव येथील देवकर परिवारातील विवाहित कन्या सौ मयुरी विनायक जाधव भाळवणी व सौ मेघाराणी प्रकाश जाधव (शिंगोर्णी)यांनी सायन्स मध्ये मास्टर पदवी संपादन केल्यानंतर सासरी प्रापंचिक जबाबदारी स्वीकारत जाधव परिवाराच्या संमतीने श्रीसाई जनविकास प्रतिष्ठान संचालित अध्यापक महाविद्यालय अळणी गडपाटी येथून ‘बीएड’ च्या पदव्या एकाच वेळी विशेष प्राविण्यासह प्राप्त करत यश संपादन केले आहे.

या कामी त्यांना प्राचार्य मोटे सर, शेख मॅडम, गव्हाणे मॅडम,मोरे मॅडम, पोळ सर, लोमटे सर,बनसोडे सर रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर ( कमवा व शिका ) , त्याचप्रमाणे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व रमेश खलीपे जुनियर कॉलेज पिलीव यांचे सहकार्य लाभले.

या यशाबरोबरच कुमारी मोहिणी रघुनाथ देवकर हिने देखील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील श्री शिवाजी मराठा लॉ कॉलेज पुणे मधून कायदा पदवीच्या द्वितीय वर्षात विशेष प्राविण्यातून यश संपादन केले आहे.

तिलाही प्राचार्य डॉ विश्वनाथ पाटील, श्री राजेश मकवाना, सौ अंजली गवळी, सौ सिद्धकला भावसार त्याचप्रमाणे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ चांगदेव कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे या तिन्ही भगिनींना सेंट्रल बँक ऑफ इंडिया चे सिनियर मॅनेजर श्री व सौ दिपाली व विशाल वसंत देवकर , आई सौ शोभा देवकर , सौ छाया जाधव (ग्रा.पं सदस्या शिंगोर्णी ), श्रीमती कुसुम जाधव, सौ के डी सातपुते,साईराम कृषी केंद्राचे संचालक विकास देवकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


या यशाबद्दल ह भ प हरिहरनंदन महाराज, प्रभुजी ढेकळे गुरुजी यांनी दूरध्वनी वरून अभिनंदन केले तर सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचे चेअरमन एन शेषागिरी राव, व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, संचालिका उषाताई मारकड, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती संग्राम सिंह जहागिरदार, जिल्हा परिषदेचे सदस्य श्री गणेश पाटील व श्री अरुण तोडकर, सरपंच नितीन मोहिते , उपसरपंच सोनाली करमाळकर व अनेक मान्यवरांनी कौतुक केले. या यशामुळे संपूर्ण देवकर परिवारात दिवाळी आनंदाने व उत्साहाने साजरी करण्यात आली.

Views: 128
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
ग्रामपंचायततिच्या उत्पन्नातील 15 % रक्कम धनगर व इतर मागासवर्गीय समाजासाठी खर्च करणे आवश्यक-प्रवीण काकडे

ग्रामपंचायततिच्या उत्पन्नातील 15 % रक्कम धनगर व इतर मागासवर्गीय समाजासाठी खर्च करणे आवश्यक-प्रवीण काकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)