• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

पत्रकारांनी केले ऊसतोड कामगारांची दिवाळी केली गोड

माणगंगा by माणगंगा
November 1, 2022
in महाराष्ट्र
0
पत्रकारांनी केले ऊसतोड कामगारांची दिवाळी केली गोड

पत्रकारांनी केले ऊसतोड कामगारांची दिवाळी केली गोड

वाघडू ता चाळीसगाव
पोटाची खळगी भरण्यासाठी उसतोडणीच्या निमित्ताने गावोगावीभटकंती करणाऱ्या उसकामगारांचं हातावरच जगणं, खरं तर कष्टाचे आणि जिकिरीचे असते.ऊसतोड करून इतरांच्या जीवनात साखररुपी गोडवा आणणाऱ्या कामगारांच्या नशिबी मात्र ना दसरा ,ना दिवाळी! त्यातच महागाईच्या चटक्याने होरपळल्याने मजुरांसोबत असलेल्या तांड्यातील आपल्या चिमुकल्या जीवांना दिवाळीला गोडधोड देण्याची इच्छा असूनही परिस्थितीमुळे देणे पारखे होते.अशा वेळी या चिमुकलयांसाठी दिवाळीचा गोड फराळ देऊन, त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत, आपल्या सोबतच इतरांची दिवाळी ही आनंदाने साजरा होण्यातच आनंद मानणारी माणसे ही समाजासाठी भूषणावह असतात. वाघडू येथील पत्रकार प्रविण अहिरे यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांसोबत आदर्शवतदिवाळी साजरी केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वाघडू
येथे ऊसतोड कामगारांची दिवाळी गोड व्हावी म्हणून येथील पत्रकार प्रविण अहिरे यांनी ऊस तोड कामगार याच्या सोबत दिवाळी फराळ वाटप करून कामगारांची दिवाळी गोड केली ऊसतोड कामगार ऊस तोडनिस निघाले नंतर दिवाळी पूर्वीच कोणतेही सण उत्सव त्यांच्या नशिबात नसतो आपले परिवार सोबत घेऊन ऊसतोड साठी निघतात पाच महिने मजूर बाहेर गावीच राहतात आपल्या लहान मुलांसोबत हे मजूर ऊस तोड साठी येत असतात महागाई मुळे आपली दिवाळी गोड कशी होईल हा देखील मजुरांसमोर प्रश्न असतो पाच महिने ऊस तोड करायची व त्या मिळालेल्या मजुरीतून वर्ष भर हे मजूर आपला प्रपंच भागवतात वाघडू येथे मोठ्या संख्येने ऊस तोड मजूर बाहेर गावाहून आले आहेत त्यांना घरची आठवण येऊ नये म्हणून अहिरे यांनी मजुरासोबत दिवाळी साजरी केली

त्यांनी यावेळी मजुरांची दिवाळी गोड केली. एक हात मदतीचा व संकल्प माणुसकीचा या पवित्र हेतूने दिवाळी साजरी करण्यात आली ऊस तोड कामगाराचा पत्रकार प्रविण अहिरे यांनी ऊसतोड मजुरांमध्ये दिवाळी साजरी केल्याने परीसरात कौतुक होत आहे

यावेळी संत सेना बहुउद्देशी संस्थेचे अध्यक्ष श्यामकांत अहिरे आबासाहेब गायकवाड राजेंद्र अहिरे कृष्णा वाघ ज्ञानेश्वर अहिरे अंकुश गायकवाड माधव अहिरे देवराम गायकवाड दिनेश अहिरे इंदल गायकवाड पुष्पराज आहिरे सुनील पवार मंगेश अहिरे चंद्रभान गायकवाड गणेश कदम विनोद सोनवणे शरद अहिरे संगम गांगुर्डे राजू अहिरे हेमंत राठोड रोहिदास माळी कृष्णा माळी सिताराम सोनवणे बेलगंगा साखर कारखान्याचे मुकदम विजय पाटील व कर्मचारी उपस्थित होते.

Views: 278
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या हस्ते टपाल तिकिटाचा अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते टपाल तिकिटाचा अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)