• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघातर्फे संभाजी भिडे यांच्या वक्तव्यांचा जाहीर निषेध……..जिल्हाधिकारी यांना महिला पत्रकारास अपमानास्पद भाष्य केल्याबद्दल निवेदन

माणगंगा by माणगंगा
November 4, 2022
in महाराष्ट्र
0
महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघातर्फे संभाजी भिडे यांच्या वक्तव्यांचा जाहीर निषेध……..जिल्हाधिकारी यांना महिला पत्रकारास अपमानास्पद भाष्य केल्याबद्दल निवेदन

महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघातर्फे संभाजी भिडे यांच्या वक्तव्यांचा जाहीर निषेध

जिल्हाधिकारी यांना महिला पत्रकारास अपमानास्पद भाष्य केल्याबद्दल निवेदन

त-हाडी( प्रतिनिधी ) दि ४

: संभाजी भिडे यांनी मंत्रालयात एका महिला पत्रकाराला ज्या प्रकारे वागणूक देऊन अपमान केला तु कुंकु किंवा टिकली लाव त्यांनतर तुझ्याशी बोलील असे व्यक्तव्य करून महिला
पत्रकाराचा अपमान केला . त्यांचा जाहीर निषेध करत असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघातर्फे देवून निषेध नोंदवण्यात आला .

संभाजी भिडे यांची महिला वर्गाकडे पाहण्याची जी मनोवृत्ती आहे ती निषेधार्थ असून संभाजी भिडे हे नेहमी समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करून एक प्रकारचे राजकारण करत असतात अशा व्यक्तींच्या निषेध करणे हे आता जरुरी झालेले आहेत संभाजी भिडे हे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा उल्लेख करून राजकारण करत असतात पण या थोर महापुरुषांनी कधीही महिलांचा कोणत्याही प्रकारे अपमान केला नाही या थोर महापुरुषांनी महिलांकडे त्या कोणत्याही समाजाच्या असो त्यांच्याकडे एक मानसन्मानाने बघितलेले आहेत परंतु संभाजी भिडे हे महिलांकडे विकृत मनोवृत्ती या दृष्टीने पाहतात त्याकरिता महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघातर्फे आम्ही त्यांचा त्रिवार निषेध करतो याची आपण आपल्या स्तरावरती योग्य ते दखल घ्यावी .

आणि सर्व पत्रकारांच्या तीव्र भावना शासनापर्यंत पोहोचवून संभाजी भिडे यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करावी असेही या निवेदनामध्ये म्हटले आहे . ३ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांण्डे यांना निवेदन देतांना महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब काळे, सचिव प्रकाश सातपुते, रावसाहेब चव्हाण महेंद्र खोंडे , डॉ प्रा दिलवरसिंग गिरासे भिकाजी चव्हाण, या पत्रकार संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले . सदर आपल्या पत्रकारांच्या भावना लवकरच प्रशासनाकडे कळविल्या जाईल असे जिल्हाधिकारी पाण्डे यांनी यावेळी सांगितले .

Views: 188
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
धनगर आरक्षण आक्रोश मोर्चासाठी परभणी जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते जाणार- सखाराम बोबडे पडेगावकर

धनगर आरक्षण आक्रोश मोर्चासाठी परभणी जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते जाणार- सखाराम बोबडे पडेगावकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)