• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

बकरीत ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी..

माणगंगा by माणगंगा
July 20, 2021
in महाराष्ट्र
0
बकरीत ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी..

बकरीत ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी..

पुसद

पुसद शाहीन बाग कमेटी पुसद व मुसलीम समाज , बकरीत ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आला. सादर अशाप्रकारे आहे , बकरी ईद ( ईद – उल – अजहा) हे इस्लाम धर्माची व मुस्लमानाची महत्त्वाची व दुसरी मोठी ईद आहे . COVID – 19 नियमानुसार प्रशासनाने ईदगाह कमोटीस नोटीस दिले आहे की ईदगाह वर ईद – उल – अजहा ची नमाज अदा करु नये .ज्या प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय / प्रशासकीय धरणे आंदोलन वगैरे होत आहे तर पवित्र नमाजासाठी जर लोक कोविड १९ सर्व नियम पाइन उपस्थित राहिल्यास आपणास काही अडचण नसावी या बाबत आपण साहेबांनी थोडासा विचार केल्यास नमाज अदा होऊ शकते तरी ही विनंती आहे की , बकरी ईद ( ईद – उल – अजहा ) हे इस्लाम धर्माची व मुस्लमानाची महत्त्वाची व दुसरी मोठी ईद असून त्यामूळे ईदगाहवर २०० ते ५०० लोकांना ईद – उल – अजहा ची नमाज कोविड -१ ९ सर्व नियम पाडून अदा करण्याची परवानगी देण्यात यावी. अशी मागणी मा.उपविभागीय अधिकारी, पुसद यांच्या मार्फत श्री.उध्दव ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना करण्यात आली. निवेदन देते वेळेस खान मोहम्मद खान सनी, अतिकोद्दिन खतिब, एजाज अहेमदुल्लाह खान,अमजद खान, सैय्यद ईश्तीयाक, मिर्झा आदिल बेग, मतीन खान, मोहम्मद ईसराईल (गुड्डू), जब्बार लाखे, फिरोज खान व अन्य उपस्थित होते..

Views: 294
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शुभेच्छा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)