• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

दिघंची-आटपाडी मार्गावरील अपघात,हिंगणी ता. माण गावचा एकजन जागीच ठार

माणगंगा by माणगंगा
November 14, 2022
in Uncategorized
0

दिघंची-आटपाडी मार्गावरील अपघात,हिंगणी ता. माण गावचा एकजन जागीच ठार


दिघंची-आटपाडी मार्गावर भवानीमळा येथे विठ्ठलापूर गावच्या हद्दीत आयशर टेम्पो व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. आनंद उत्तम शिंदे या.हिंगणी ता.माण जि. सातारा असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून टेम्पो चालकाने घटनेनंतर पलायन केले. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.


याबाबत आटपाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आटपाडी-दिघंची मार्गावर विठलापूर गावच्या हद्दीत भवानीमळा येथे १३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान टाटा कंपनीचा आयशर टेम्पोने (एम. एच. १० झेड ३२०८) समोरून येणाऱ्या हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकलला (क्र. एम एच १० यु ०६७१) समोरून जोराची धडक दिली.

त्यामध्ये मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. घटनेची फिर्याद आरकेस उत्तम शिंदे (वय ३६, रा. हिंगणी, ता.माण जि. सातारा) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. त्यानुसार टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.

Views: 338
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
बालदिनी सखी श्रावणीतर्फे बालकांना पोषक भोजनासह शैक्षणिक साहित्याचे वाटप

बालदिनी सखी श्रावणीतर्फे बालकांना पोषक भोजनासह शैक्षणिक साहित्याचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)