ईद उल अज़हा साजरी ….
पुसद मुस्लिम समाज बांधवांनी बुधवारी ईद -उल-अज़हा अर्थात बकरी ईद सोप्या पद्धतीने साजरा करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी ईद-उल-अज़हा घरी राहून साजरी केली आणि प्रशासनाला सहकार्य केले व सामाजिक अंतर देखील पाळले. ईद-उल-अज़हा व्हाट्सएप , फेसबुक आणि ट्विटर इत्यादी माध्यमातून शुभेच्छा देण्यात आली . कोरोना विषाणूचा महामारी लवकरच संपुष्टात ह्वावे देशात शांतता राहावी अशी अल्लाहला प्रार्थना करण्यात आली.
या प्रसंगी फिरोज खान एम.आय.एम युवक तालुकाध्यक्ष , अब्दुल रहेमान चव्हाण , शेख अतीक युवक कार्याध्यक्ष एम.आय.एम शहर व तालुका , अब्दुल खालीद , सैय्यद गुड्डू हे उपस्थित होते….







