• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

बजाजनगर येथे राजपूत समाजाचा”,”हम सब एक है”चा “एल्गार”

माणगंगा by माणगंगा
November 20, 2022
in महाराष्ट्र
0
बजाजनगर येथे राजपूत समाजाचा”,”हम सब एक है”चा “एल्गार”

बजाजनगर येथे राजपूत समाजाचा”,”हम सब एक है”चा “एल्गार”

औरंगाबाद प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे दि,१८/११/२२
येत्या डिसेंम्बर महिन्यात औरंगाबाद येथे सकल राजपूत समाजाचा भव्य मेळावा शासनाच्या वरिष्ठ
मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे,

त्या अनुषंगाने शुक्रवार (त,१८)नोव्हेंबर रोजी  या अनुषंगाने जाणीव 
जागृती अंतर्गत समाजातल्या तळागाळातिल घटकाने या मेळाव्यात उपस्थित राहावे यासाठी येथील रामलिला मैदानावर राजपूत समाजाची बैठक आयोजक आर,के,सिंह , प्रवीणसिंह राठोड,तसेच समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते तोताराम राठोड,कंवरसिंह बैनाडे,देवीचंद बारवाल, डॉ,जीवन राजपूत,महेंद्रसिंह ठाकूर,श्री, चांदा साहेब,धोंडीरामसिंह राजपूत, जगतसिंह परिहार यांच्या उपस्थितीत संपन्न झाली,बजाजनगर मध्ये बिहार, उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश,राजस्थान व विदर्भ,जळगाव ,बुलढाणा, नाशिक,अहमदनगर येथील हजारो राजपूत नौकरीला आहेत या बैठकीत या सर्वांनी आपापसातील गट,तट, हेवेदावे सोडून हा मेळावा यशस्वी करण्यासाठी व समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी “हम सब एम है”चा एल्गार देत एकीचे दर्शन घडविले,या मेळाव्यात एक लक्ष राजपूत/
परदेशी येतील अशी अपेक्षा आहे,

गाओ गावी जाऊन
मेळाव्या बाबत जागृती करण्यात येणार आहे, शासनाकडे समाजाच्या विविध मागण्या सादर करन्यात येणार आहेत, या विमुक्त जातीचे प्रमाण पत्र,वैधता प्रमाण पत्र, विना विलंब मिळावे,महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास मंडळ स्थापन करावे,शासकीय वसतिगृह राणा प्रताप सिंह यांच्या नावे काढण्यात यावे व राणा प्रताप सिंह यांची जयंती
शासकीय पातळीवर साजरी करून त्या दिवशी सुट्टी जाहीर  करावी,असे श्री बहुरे यांनी विशद केले,कवरसिंह बैनांडे,देवीचंद बरवाल,धोंडीराम राजपूत,बचूसिंह राजपूत,यांनी समाजाच्या एकतेवर एकजुटीचे आवाहन केले,पदम राजपूत,चंदा राजपूत, विजयसिंह झाला,याची ही भाषणे झाली,हा मेळावा राजकीय मेळावा स्टेज नाही याचे भान सर्वानी ठेवावे असेही नमूद करण्यात आले.

मेळाव्यात ग्रामीण भागातील राजपूत समाजाच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने यावे आवाहन करण्यात आले. प्रास्ताविक करून आभार आर.के.सिंग यांनी मानले, या बैठकीत बजाज नगर शिवाय आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नागरिक, कामगार, अधिकारी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Views: 205
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
साहित्यकार डॉ.शंकरराव खरात एक दिष्टीक्षेप –विलास खरात

साहित्यकार डॉ.शंकरराव खरात एक दिष्टीक्षेप --विलास खरात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)