ताज्या बातम्या

पत्रकारांना धमकावणाऱ्यांची आता खैर नाही; थेट ‘जेलची हवा’ खावी लागणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…… लोकशाहीवरचा हल्ला खपवून घेतला जाणार नाहीः सरकारचा कठोर इशारा 

पत्रकारांना धमकावणाऱ्यांची आता खैर नाही; थेट ‘जेलची हवा’ खावी लागणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…… लोकशाहीवरचा हल्ला खपवून घेतला जाणार नाहीः सरकारचा कठोर इशारा 

पत्रकारांना धमकावणाऱ्यांची आता खैर नाही; थेट 'जेलची हवा' खावी लागणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस......  लोकशाहीवरचा हल्ला खपवून घेतला जाणार नाहीः सरकारचा कठोर इशारा  मुंबई प्रतिनिधी  राज्यात पत्रकारांवरील हल्ले, त्यांना दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि त्यांच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्या प्रवृत्तविरोधात राज्य सरकारने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पत्रकारांना धमकावणाऱ्यांवर आता थेट अटकेची कारवाई करण्यात येईल आणि त्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.  "लोकशाहीला आव्हान देणाऱ्यांना माफी नाही"   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत बजावले आहे की, "पत्रकारांना धमळी देणे म्हणजे थेट लोकशाही व्यवस्थेला दिलेले आव्हान आहे. पत्रकार हे समाजाचे जागरूक प्रहरी आहेत आणि ते सत्य जनतेसमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. त्यांच्यावर होणारे हल्ले म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर केलेला आघात आहे, त्यामुळे दोषींना कोणत्याही परिस्थितीत माफी दिली जाणार नाही."  सरकारचे कठोर निंर्देश आणि अंमलबजावणीः  राज्य सरकारने पत्रकारांच्या सुरक्षेसाठी विशेष धोरण आखले असून्, खालीलप्रमाणे कड़क कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेतः  तात्काळ गुन्हा दाखलः   पत्रकारांना धमकावणाऱ्यांविस्च्द्ध कोणतीही दिरंगाई न करता तत्काळ गुन्हे दाखल केले जातील.दोषींना तात्काळ अटकः कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना अटक करून कठोर कारवाई केली जाणार आहे.  पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणीः  राज्यात असलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याचा वापर अधिक कडकपणे केला जाईल.विशेष यंत्रणाः पत्रकारांच्या सुरक्षेसाठी राज्यस्तरावर विशेष यंत्रणा कार्यवित केली जाणार आहे.  माध्यम स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा निर्धार......  राज्य सरकार माध्यम स्वातंत्र जपण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्रंदांनी यावेळी अधोरेखित केले. "पत्रकारांचे संरक्षण हेच लोकशाहीचे रक्षण आहे," असे सांगत, कोणत्याही दबावतंत्राला बळी न पडता पत्रकारांनी निर्भयपणे काम करावे, यासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.  सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील पत्रकारांमध्ये सुरक्षेबाबत आथासक वातावरण निर्माण झाले असून्, समाजकंटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

जेजुरी–बेलसर फाटा–वाघोली बसमार्गाची मागणी जोरात; हजारो पीएमपी प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा

जेजुरी–बेलसर फाटा–वाघोली बसमार्गाची मागणी जोरात; हजारो पीएमपी प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा

जेजुरी–बेलसर फाटा–वाघोली बसमार्गाची मागणी जोरात; हजारो पीएमपी प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा पुणे ( प्रतिनिधी ) जेजुरी व परिसरातील नागरिक, विद्यार्थी,...

माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

डॉ गिरीश गांधी..* विदर्भातील साहित्यप्रेमी तुमच्याकडून उत्तरे मागताहेत….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

डॉ गिरीश गांधी..* *विदर्भातील साहित्यप्रेमी तुमच्याकडून उत्तरे मागताहेत....*;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !! जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार...

पाझर तलावावर डल्ला?; वडगावात शेतकऱ्यांचा एल्गार, परवानगी आदेश रद्द

पाझर तलावावर डल्ला?; वडगावात शेतकऱ्यांचा एल्गार, परवानगी आदेश रद्द

पाझर तलावावर डल्ला?; वडगावात शेतकऱ्यांचा एल्गार, परवानगी आदेश रद्द दहिवडी प्रतिनिधी : जयराम शिंदे मौजे वडगाव (ता. माण) येथील खोरी...

बाळूमामांचे मुख्य पुजारी श्री कृष्णात डोणे यांची मालेवाडी गावास भेट

बाळूमामांचे मुख्य पुजारी श्री कृष्णात डोणे यांची मालेवाडी गावास भेट

बाळूमामांचे मुख्य पुजारी श्री कृष्णात डोणे यांची मालेवाडी गावास भेट मालेवाडीत बाळूमामांचे मुख्य पुजारी श्री कृष्णात डोणे यांच्या आगमनाने भक्तीचा...

Page 28 of 1170 1 … 27 28 29 … 1,170