माजी जि. प. सदस्य सुहास शिंदे यांचा जयदीप भोसले यांच्या हस्ते सत्कार
खानापूर घाटमाथ्याचे नेते, माजी सदस्य जिल्हा परिषद सांगली सुहास(नाना) शिंदे यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाल्या बद्दल त्यांना शुभेच्छा देताना खानापूर आटपाडी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मा. जयदीप भैया भोसले सरचिटणीस खानापूर आटपाडी युवक कॉंग्रेस युवा नेते किरण पवार, नेलकरंजी लोकनियुक्त सरपंच मा बाबासो (काका )भोसले उपस्थित होते.