असरार खान याचे अभियांत्रिकी मध्ये उज्वल यश..
पुसद स्थानिक बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय कम्प्युटर विभागचा प्रथम वर्षाचा परीक्षा चा नुकताच निकाल जाहीर झाला आहे त्यात असरार खान निसार खान यांनी बॅचलर ऑफ इंजीनियरिंग कम्प्युटर परीक्षेत ९८ टक्के गुण घेऊन परीक्षा मध्ये घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला व पुसद अर्चीवर २०२१ सन्मान चिन्ह देण्यात आला.सत्कार वेळी फोरम अध्यक्ष मिर्झा आदिल बेग, डॉ.मो.जुबेर कार्याध्यक्ष, अमजद खान शहराध्यक्ष, फिरोज खान युवक तालुकाध्यक्ष, सैय्यद युनुस ठेकेदार समाज सेवक, सरफराज लाला, मजहर खान, मो. जिब्रान शहर सचिव, अब्दुल रहेमान चव्हाण युवक महासचिव व अन्य नागरिक उपस्थित होते….