- व्हॉइस ऑफ मिडिया शिंदखेडा तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने डोंगरगांव येथील चि रोहित पाटील चा सन्मान. *.
- डोंगरगाव प्रतिनिधी दि 6 ऑक्टोबर २०२४ रोजी बिजासनी मंगल कार्यालय शिंदखेडा येथे व्हाईस ऑफ मिडिया पत्रकार संघटना शिंदखेडा तालुक्याच्या वतीने तालुक्यातील पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान सोहळा आज संपन्न झाला या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ दिगंबर महाले प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य श्री योगेंद्र जुनागडे संपादक दैनिक पथदर्शी प्रा हेंमंत अलोने दै देशदूत प्राअनिल चव्हाण संपादक झेप मराठी श्री भूषण अहिरे जिल्हा अध्यक्ष वाईस ऑफ मीडिया श्री आर आर पाटील चेअरमन स्वामी समर्थ विद्यालय मा श्री स्वप्निल देसले चेअरमन शिं ता एज्यु ट्रस्ट मा आमदार जयकुमार रावल मां नगराध्यक्ष रजनीताई वानखेडे मा अनिल वानखेडे गटनेते मां संदीप बेडसे राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मा श्री भिला पाटील माजी उपसभापती मा श्री मनोहर भोजवानी मा श्री अनिल गवांदे तहसीलदार शिंदखेडा मा श्री बाळासाहेब थोरात पोलीस निरीक्षक शिंदखेडा मा श्री हितेंद्र पवार धुळे जिल्हाध्यक्ष आम आदमी पक्ष मा श्री प्रदीप दीक्षित जेष्ठ पत्रकार शिंदखेडा आणि शिंदखेडा तालुक्यातील वाईस ऑफ मीडियाचे सर्व पत्रकार बंधू इ आमंत्रित होते उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिंदखेडा तालुका व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे खजिनदार रवींद्र पाटील दै देशदूत पत्रकार डोंगरगाव यांचे चिरंजिव रोहित रवींद्र पाटील इयत्ता दहावीत 80% विशेष गुण संपादन करून उत्तीर्ण झाला म्हणून त्याचा आज मा संपादक योगेंद्रजी जुनागडे मा संपादक अनिल चव्हाण गटनेते अनिल वानखेडे शिंदखेडा आणि उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला या दिवशी चि रोहित चे आई वडिलांचा देखील सन्मान करण्यात आला