बांधकाम कामगारांना औषधोपचार घेण्यासाठी सर्व सोयींनी युक्त “बांधकाम कामगार हॉस्पिटल” व बांधकाम कामगाराच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी “प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय” सुरू करा.अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांची मागणी…
बांधकाम कामगारांना औषधोपचार घेण्यासाठी सर्व सोयींनी युक्त "बांधकाम कामगार हॉस्पिटल" व बांधकाम कामगाराच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी "प्राथमिक, माध्यमिक व उच्च...








