• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आगीत घर जळाल्याने उघड्यावर पडलेल्या कुटुंबीयांच्या व्यथा सखाराम बोबडे पडेगाकर यांनी ऐकल्या

माणगंगा by माणगंगा
April 24, 2022
in महाराष्ट्र
0
आगीत घर जळाल्याने उघड्यावर पडलेल्या कुटुंबीयांच्या व्यथा सखाराम बोबडे पडेगाकर यांनी ऐकल्या

आगीत घर जळाल्याने उघड्यावर पडलेल्या कुटुंबीयांच्या व्यथा सखाराम बोबडे पडेगाकर यांनी ऐकल्या

गंगाखेड प्रतिनिधी

दोन दिवसापूर्वी तालुक्यातील खळी येथील सोन्नर कुटुंबीयांचे घर आग लागल्याने जळून भस्मसात झाले. या उघड्यावर पडलेल्या कुटुंबियाच्या व्यथा रविवारी सखाराम बोबडे पडेगावकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन ऐकून घेतल्या.

खळी येते गावाच्या शेजारी अहिल्यादेवी होळकर नगर याठिकाणी शेत वस्तीमध्ये सोन्नर कुटुंब राहते. त्यांचे घर जळाले .घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू कपडे, अन्नधान्य, कापूस ,सोयाबीन आदी जळून खाक झाले . घटनेची माहिती कळताच रविवारी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, राजे मल्हारराव होळकर मित्र मंडळाचे तालुका अध्यक्ष नारायणराव धनवटे, ज्येष्ठ नेते विक्रम इमडे, सोपान ताटे आदींनी भेट दिली. जळालेल्या संपूर्ण घराची व मालाची पाहणी केली.

कुटुंबातील उपस्थित असलेल्या महिला व बालक यांनी आपल्या व्यथा भेट देण्यासाठी आलेल्या सखाराम बोबडे पडेगावकर यांच्यासमोर मांडल्या. घरातील ज्येष्ठ व्यक्ती चा मृत्यू होऊन एक वर्ष पूर्ण होत आल्याने त्यांच्या वर्ष श्राद्ध दोन-तीन दिवसात असल्याने त्यासाठी काही पैसे घरात जमा केले होते ती पैसेही जळून खाक झाल्याचे त्यांनी सांगितले. बोबडे यांनी विविध सेवाभावी संस्था व शासनातर्फे मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊ असे आश्वासन दिले.

Views: 203
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
पलूस येथील पद्मशीला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षपदी नितीन खारकांडे तर सचिवपदी मारुती शिरतोडे यांची निवड*

पलूस येथील पद्मशीला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षपदी नितीन खारकांडे तर सचिवपदी मारुती शिरतोडे यांची निवड*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)