• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

पलूस येथील पद्मशीला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षपदी नितीन खारकांडे तर सचिवपदी मारुती शिरतोडे यांची निवड*

माणगंगा by माणगंगा
April 24, 2022
in सांगली
0
पलूस येथील पद्मशीला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षपदी नितीन खारकांडे तर सचिवपदी मारुती शिरतोडे यांची निवड*

पलूस येथील पद्मशीला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षपदी नितीन खारकांडे तर सचिवपदी मारुती शिरतोडे यांची निवड*

संस्थेची पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आज रविवार दिनांक २४/४/२०२२ रोजी सकाळी दहा वाजता पद्मशीला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सभासदांची पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा पलूस येथील सुयश क्लासेस मध्ये उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नितीन खारकांडे होते.प्रारंभी मागील व चालू वर्षातील दिवंगत झालेल्या समाज सुधारक, क्रांतिकारक ,क्रीडा क्षेत्र सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यामध्ये पलूस चे लोकनेते खाशाबा अण्णा दळवी व थोर स्वातंत्र्य सेनानी सातारा प्रतिसरकारच्या लढयाचे कॅप्टन रामभाऊ लाड कुंडल यांना सभेने आदरांजली वाहिली. यानंतर संस्थेचे सचिव अजित खाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक करून सभेपुढील विषय चर्चेला ठेवले. या सभेत विविध विषयावर चर्चा होऊन काही ठराव संमत करण्यात आले.

संस्थेचे नूतन संचालक मंडळ याच सभेत सर्वानुमते निवडण्यात आले. संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी मावळते अध्यक्ष नितिन खारकांडे यांची फेरनिवड करण्यात आली तर संस्थेच्या सचिव पदी मारुती शिरतोडे यांची निवड करण्यात आली.सदरच्या सर्वसाधारण सभेत संचालक संभाजी माने, विश्वनाथ निकम ,प्रसाद जोशी, सुनील गुरव, नारायण माळी आदींनी चर्चेत भाग घेतला. सभेनंतर नूतन अध्यक्ष व सचिव यांचा सर्व सभासदांनी सत्कार केला गेला. चहापान व राष्ट्रगीत आनंतर सभेची सांगता झाली.

Views: 165
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
संत नामदेव महाराजांच्या विचारावरवारकरी संप्रदायाचा डोलारा उभा

संत नामदेव महाराजांच्या विचारावर
वारकरी संप्रदायाचा डोलारा उभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)