• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

संत नामदेव महाराजांच्या विचारावर
वारकरी संप्रदायाचा डोलारा उभा

माणगंगा by माणगंगा
April 25, 2022
in पुणे
0
संत नामदेव महाराजांच्या विचारावरवारकरी संप्रदायाचा डोलारा उभा

संत नामदेव महाराजांच्या विचारावर
वारकरी संप्रदायाचा डोलारा उभा

संत साहित्याचे अभ्यासक दशरथ यादव यांचे प्रतिपादन

हडपसर, देि २४: वारकरी संप्रदायाचा डोलारा संत नामदेव महाराज यांच्या विचारांवर उभा राहिला असून त्यांनी उभी हयात भारतभर पदभ्रमण करून वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. असे प्रतिपादन संतसाहित्याचे अभ्यासक आणि वारीच्या वाटेवर या महा कादंबरीचे लेखक दशरथ यादव यांनी केले.

संत नामदेव सेवा संघ हडपसर यांचे वतीने चैत्री गौरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी संत नामदेव महाराज जीवन चरित्र या विषयावर ते बोलत होते.

श्री यादव म्हणाले, वारकरी संप्रदायाचा विचार माणसांच्या मनात खोलवर रुजविण्याचा प्रयत्न संत नामदेवांच्या कीर्तनातून झाला. संत जनाबाई म्हणतात संत नामदेवांचे कीर्तन इतके प्रभाव शाली होते की, नामदेव कीर्तन करी प्रेमाने नाचे पांडुरंग. पंढरपूरचा विठोबा कीर्तनात दंग होऊन जात असे. अंध श्रद्धा रुढी मोडून समतेचा भगवा नामदेव महाराजांनी अडचणीच्या काळात फडकवित ठेवला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांनी भागवत धर्म जनमानसात रुजविला. नामदेवांच्या साहित्याचा अजून अभ्यास होणे गरजेचे आहे. वारकरी चळवळीच्या शुद्धीकरणाची गरज आहे. निकोप समाज व्यवस्था टिकविण्यासाठी नामदेव महाराजांनी खूप कष्ट सोसले.

यावेळी महिलांना लकी ड्रॉ पद्धतीने पैठणी साड्यांचे वाटप आमदार चेतन तुपे पाटील यांच्या पत्नी सोनलताई तुपे, नगर सेविका उज्वला जंगले, नगरसेवक योगेश बापू ससाणे, माजी महापौर वैशालीताई बनकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील बनकर व संत साहित्याचे अभ्यासक दशरथ यादव यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुभाष भारद्वाज यांच्या मार्गद्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संत नामदेव सेवा संघाचे अध्यक्ष
राजेंद्र पोरे,सुधीर भाऊ हेंद्रे, सुभाष भारद्वाज,
दिगंबर दानवे ,
जयश्री मुळे ,
प्रकाश क्षीरसागर,
गजानन सदरे ,
मिलींद पाडळकर ,
सुदाम सुपेकर , पुरूषोत्तम नेवासकर,
हनुमान वाव्हळ, प्रमोद बसाळे
संदिप कालेकर , राजेंद्र काळे
रवींद्र नेवासकर
जयश्री नेवासकर ,अलका कडदेकर,,उज्वला कालेकर, ममता पाडळकर,संगीता काकडे भारती नेवास्कर उपस्थित होते.

Views: 196
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
शैक्षणीक विश्वासाठी जीवन समर्पित करणारे अशोक पाटील सर !अप्पर जिल्हाधिकारी शंकरराव जाधव .

शैक्षणीक विश्वासाठी जीवन समर्पित करणारे अशोक पाटील सर !अप्पर जिल्हाधिकारी शंकरराव जाधव .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)