• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

श्री.म.द. भारती कन्या कनिष्ठ महाविद्यालयाची मंगरूळ येथील साखर कारखान्याला क्षेत्र भेट

माणगंगा by माणगंगा
November 22, 2022
in महाराष्ट्र
0
श्री.म.द. भारती कन्या कनिष्ठ महाविद्यालयाची मंगरूळ येथील साखर कारखान्याला क्षेत्र भेट

श्री.म.द. भारती कन्या कनिष्ठ महाविद्यालयाची मंगरूळ येथील साखर कारखान्याला क्षेत्र भेट

दत्त प्रासादिक शिक्षण प्रसारक मंडळ आर्णी द्वारा संचालित श्री.म.द.भारती कन्या कनिष्ठ महाविद्यालय आर्णी जिल्हा यवतमाळ येथील वर्ग अकरावी व बारावी वाणिज्य शाखेची एक दिवसीय शैक्षणिक सहल डेक्कन शुगर फॅक्टरी मंगरूळ जिल्हा यवतमाळ येथे गेली होती. यात जवळपास ६० मुलींनी सक्रिय सहभाग घेतला. ही एक दिवसीय क्षेत्र भेट होती.

कारखान्याचे व्यवस्थापन कसे चालते, साखर कशी तयार होते, त्याचे विपणन कसे असते, तेथील कामगार – टेक्निशियन – गार्ड यांचं संघटनात्मक बांधणी अशा विविध घटकांची माहिती प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यानी करून घेतली.

यासाठी प्रा. उमेश मोकळे सर, प्रा. प्रफुल मेहर सर, कु.क्षजागृती भगत मॅडम, कु. सुवर्णा राठोड मॅडम प्रा. संदीप पाटील सर यांनी अथक परिश्रम घेतले. या क्षेत्र भेटीसाठी प्राचार्य श्री रवि शेखर कोटावार सर, पर्यवेक्षक श्री प्रेमकुमार नले सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. मनोज सहारे सर यांनी सहकार्य केले.

Views: 183
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
दत्त जयंतीनिमित्त हिंगणी येथे दत्त महाराजांच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठा

दत्त जयंतीनिमित्त हिंगणी येथे दत्त महाराजांच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)