• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

शिरपूर येथे जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धा संपन्न

माणगंगा by माणगंगा
November 22, 2022
in महाराष्ट्र
0
शिरपूर येथे जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धा संपन्न

शिरपूर येथे जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धा संपन्न

त-हाडी प्रतिनिधी

शिरपूर तालुका क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी च्या स्पर्धा दिनांक १९ रोजी धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय संयुक्त विद्यमाने धुळे जिल्हा तलवारबाजी संघटने कडून आयोजित करण्यात आलेल्या होत्या या स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांच्या सहभाग नोंदविला होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन राज्य सल्लागार जमरोप राज्य संघटना ॲड.शाम भाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर स्पर्धेची सुरुवात महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे सदस्य मनोज भाऊ धनगर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार संजय पाटील जिल्हा सचिव कैलास कंखरे जिल्हा संघटक पुरस्कार प्राप्त अशोक महाजन शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनोज पाटील .सदस्य रावसाहेब चव्हाण राहुल स्वर्गे. सचिन सिसोदिया क्रीडा शिक्षक पाटील इत्यादी उपस्थित होते

या स्पर्धेसाठी हसती स्कूल दोंडाईचा एच आर पटेल स्कूल शिरपूर आर सी पटेल स्कूल शिरपूर आदर्श माध्यमिक विद्यालय कळमसरे वसुंधरा स्कूल दोंडाईचा या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला होता एकूण स्पर्धेसाठी 200 विद्यार्थी खेळाडू उपस्थित होते दोन वर्षानंतर होणाऱ्या कोरोना नंतरच्या स्पर्धांना उस्फूर्त प्रतिसाद मिळाला खेळणी या स्पर्धेचा आनंद घेतला विजेते खेळाडूंना विभाग स्तरावर खेळण्याची संधी मिळाली

या स्पर्धेचे पंच म्हणून राजेश मोरे. ललित गिरासे. निकिता पाटील. रोहित राजपूत आश्विन देवरे. चैताली पाटील अनिल वाडीले. ऋषाली मराठे. चंचल अग्रवाल. यांनी काम पाहिले स्पर्धा समारोप सायंकाळी सहा वाजता झाला स्पर्धेसाठी सर्व संघ प्रमुख व संघाचे जिल्हा सचिव कैलास कंखरे यांनी आभार व्यक्त केले व तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव तालुका क्रीडा अधिकारी रेखा पाटील तलवारबाजी संघटना जिल्हा अध्यक्ष सतिष तात्या महाले व पदाधिकारी यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

Views: 182
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
कांदा रोपे सोशल मिडियावर….तापी नदीच्या काठावर खालील शेतकऱ्यांची डोंगराळ भागात भटकंती…एक एकरासाठी मोजावे लागतात पन्नास हजार

कांदा रोपे सोशल मिडियावर....तापी नदीच्या काठावर खालील शेतकऱ्यांची डोंगराळ भागात भटकंती...एक एकरासाठी मोजावे लागतात पन्नास हजार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)