• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आदर्श महाविद्यालयाचे प्रा. डॉ. निवास वरेकर यांची शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवर निवड

माणगंगा by माणगंगा
November 25, 2022
in सांगली
0
आदर्श महाविद्यालयाचे प्रा. डॉ. निवास वरेकर यांची शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवर निवड

आदर्श महाविद्यालयाचे प्रा. डॉ. निवास वरेकर यांची शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवर निवड

विटा ता.खानापूर येथील आदर्श महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख व शिवाजी विद्यापीठ इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. निवास वरेकर यांची शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवर निवड झाली. नुकत्याच पार पडलेल्या विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणूकीमध्ये ते शिवाजी विद्यापीठ प्राध्यापक संघटना (सुटा) कडून प्राध्यापक गटातून खुल्या प्रवर्गातून निवडणूकीसाठी उभे होते.

ते चांगल्या मताधिक्याने निवडणूक जिंकले आहेत. या निवडणुकीत सुटाने आपल्या सिनेट तसेच विद्यापरिषदेच्या जागांवर घवघवीत यश संपादन केले.
प्रा. डाॅ.निवास वरेकर हे विद्यार्थीप्रिय तसेच अभ्यासू प्राध्यापक म्हणून त्यांची शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात ओळख आहे.त्यांच्या रुपाने प्राध्यापक संघटनेला एक धडाडीचा नवीन चेहरा मिळाला आहे.

किल्ले जतन व संवर्धन, ऐतिहासिक पर्यटन, नागरीकरण या विविध विषयांवर ते अभ्यासक म्हणून परिचित आहेत. राजकीय तसेच सामाजिक प्रश्नांवर ते भाष्य तसेच लेखन करीत असतात. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जेदार मासिकांमध्ये त्यांचे तीसपेक्षा जास्त शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. चार ग्रंथलेखन केले आहेत.त्याच बरोबर एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ही महाविद्यालयीन पातळीवर त्यांचा नावलौकिक होता.

अशा एका चांगल्या अष्टपैलू प्राध्यापकाची निवड सिनेटवर झाल्यामुळे शिक्षणक्षेत्रातून आनंद व्यक्त केला जात आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार अँड. सदाशिवराव पाटील, संस्थेचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष अँड. वैभव पाटील, कार्यकारी संचालक पी. टी. पाटील, प्राचार्य डॉ.भाऊसाहेब कोरे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

Views: 175
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post

चिंचाळेत विहिरीत पडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)