• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

कौटुंबिक कारणास्तव मी गुवाहाटी ला गेलो नाही- कोणी गैरसमज करून घेऊ नये आम. अनिलभाऊ बाबर

माणगंगा by माणगंगा
November 26, 2022
in सांगली
0
कौटुंबिक कारणास्तव मी गुवाहाटी ला गेलो नाही- कोणी गैरसमज करून घेऊ नये आम. अनिलभाऊ बाबर

कौटुंबिक कारणास्तव मी गुवाहाटी ला गेलो नाही- आम. अनिलभाऊ बाबर

कौटुंबिक कारणास्तव मी गुहाघटीला गेलो नाही आमदार अनिल बाबर ,बाळासाहेबांची शिवसेना असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या गटातील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाऊ बाबर हे गुवाहाटी ला गेले नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. आमदार अनिलभाऊ बाबर यांनी आपल्या कौटुंबिक कारणास्तव मी हा दौरा रद्द केल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना आमदार अनिल भाऊ बाबर म्हणाले, सरकार स्थापनेच्या या घडामोडी वेळी माझी पत्नी आजारी पडली. त्या आजारपणात निधन झाले. आणि २७ नोव्हेंबर रोजी तिचा जन्मदिवस असल्या कारणाने आमच्या घरी घरगुती कार्यक्रम आहे.
अशा परिस्थितीत भावनेचा प्रश्न निर्माण होतो. यामुळेच मी हा दौरा रद्द केला. या दौऱ्याला मी गेलो नाही याचा अर्थ असा होत नाही की मी नाराज आहे. मी राजकारणात अनेक वर्ष काम करत आहे. राजकीय परिस्थितीत कुठे जायला मिळाले अगर न मिळाले यापेक्षा समाजकारणाला महत्व देणारा मी माणूस आहे लोकांच्या हिताला प्राधान्य देऊन काम करणारा हा लोकप्रतिनिधी असतो.
नाराजी चा विषय म्हटला तर तो विकास कामासाठी होऊ शकतो सत्तेसाठी मी नाराज होणारा कार्यकर्ता नाही. मी जरी लोकप्रतिनिधी असलो तरी मला सुद्धा भावना आहेत भावनिक स्तरावर काम करत असताना मलाही कौटुंबिक कार्यक्रमात हजेरी लावणे महत्त्वाचे ठरते. माझा स्वभाव हा कुटुंब वत्सल आहे त्यामुळे कुटुंबाच्या भावना सोडून मी त्यांच्यापासून लांब जाऊ शकत नाही. त्यामुळेच मी या दौऱ्यावर गेलो नाही. कृपया याचा अर्थ मी नाराज आहे असा कोणी काढू नये.

Views: 307
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
जयसिंगपूर येथे शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला

जयसिंगपूर येथे शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)