जि प शाळा क्रमांक १ व २ निंबवडे येथे भारतीय संविधान दिन साजरा
जि प शाळा निंबवडे येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान फेम चे पूजन करून शाळेतील मुला, मुलींची, शिक्षकांची भाषणे झाली.यावेळी शाळा नंबर दोन चे मुख्याध्यापकश्री भरत कदम शाळा नंबर एकचे मुख्याध्यापक मारुती देवडकर व शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका,विद्यार्थी पालक उपस्थित होते️







