• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

बीज पेरणी पूर्वीच बिलासाठी वीज कापणी….उपमुख्यमंत्र्यांची मागणीही धाब्यावर

माणगंगा by माणगंगा
November 28, 2022
in महाराष्ट्र
0
बीज पेरणी पूर्वीच बिलासाठी वीज कापणी….उपमुख्यमंत्र्यांची मागणीही धाब्यावर

बीज पेरणी पूर्वीच बिलासाठी वीज कापणी….

उपमुख्यमंत्र्यांची मागणीही धाब्यावर

त-हाडी – महेंद्र खोंडे

खरीप पिकाचा सिझन अंतिम टप्प्यात आला अंतिम टप्प्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची कापूस,ज्वारी,बाजरी,मका ह्या पिकांचे नुकसान होऊन उत्पन्नात मोठी घट झाली.अशा दुष्काळ सदृश्य स्थिती असतानाही खरीप गेले पण रब्बी येईल या अपेक्षेने परत शेतकरी जोमाने उभा झाला खरीपाचे पिक काढून मशागत करून शेत पेरणीसाठी सज्ज केल महागली बिजवाई मशागतीचा खर्च उभा करत कांदा,गहू,मका,हरबरा पेरणीस सज्ज झालेल्या शेतकरी बीज पेरणीसाठी सज्ज झाला असला तरी विद्युत कंपनीचे थकीत बिल भरले नाही म्हणून लाईनमन बांधावर आला.थकीत बिलापोटी दहा हजार भरा नाहीतर लाईट कटकरा अशा परिस्थिती शेतकरी काय करावे समजेना म्हणून हवालदिल झाला.

शिरपूर तालुक्यातील वरूळ उपकेंद्रांतर्गत असलेल्या बागायती शेतीसाठी विद्युत कंपनीचे केंद्र आहे.या केंद्रातून परिसरातील वारूळ,भटाणे,तर्हाडकसबे,तर्हाडी,अभाणपूर,जळोद,अंतुर्ली,लोंढरे,अंतुर्ली,नवे-जुने भामपूर या गावांना वीज पुरवठा होतो.परिसर बागायती असल्याने परिसरात ऊस,केळी,पपई ही बारमाही पिकांबरोबरच कांदा,मका,गहू,हरबरा पिकांची लागवड होते.प्रगतीचे पिक म्हणून ऊस लागवड जास्त असे परन्तु बंद कारखाना तोडणी मजुरांचा अभाव यामुळे नागती पिक म्हणून येथील शेतकऱ्यांनी कापूस पिकला प्रथम पसंती दिली.बागायती असल्याने बहुतेक शेतकर्यांनी जूनच्या पहिल्या टप्प्यातच कापसाची लागवड केली यंदा पाऊस लांबल्याने पक्व परिस्थितीत असलेला कापूस भिजून खराब झाला व उत्पन्नात मोठी घट झाली.कापसा बरोबरच बाजरी,ज्वारी,मका या पिकांचेही मोठे नुकसान झाले.अशा परिस्थितीत खरीप हातात आला नाही तरी शेतकरी शेती सोडणार कसा? खरीप पिकाने कंबरडे मोडले तरी रब्बी पिकाच्या भांडवलासाठी कसाबसा उभा राहिला.शेती मशागतीला सुरुवात झाली.अत्यानुधिक,यांत्रिक शेतीमुळे बैलजोडी,औत हद्दपार झाले म्हणून भाडे तत्वावर पेरणीसाठी यंत्र मशागतीसाठी यंत्र कामे करू लागली त्यात महागली बियाणे,महागली खते घेऊन कसातरी शेतकरी पेरणीसाठी तयार झाला बहुतेक शेतकऱ्यांची पेरणी झाली,भांडवला प्रमाणे शेतकार्यांनी कांदा,गहू,हारबरा,मका अशा पिकांची निवड करून पेरणी केली आज शेतकरी ठणठण गोपाल झाला अन शासनाने फर्मान सोडले थकीत वीजबिल भरा अन्यथा कनेक्शन कट करा नैसर्गिक आपत्तीला पर्याय नसतो म्हणून शेतकरी कार्यालयातील साहेबांकडे गेला साहेब सांगतात आम्ही काहीच करू शकत नाही आम्हाला आदेस आहेत

आदेश पालन करणे आमचे काम आहे.तेथून शेतकरी तालुका अधिकार्यांकडे गेलेत त्यांनी पण थकीत बिलापोटी कमीतकमी दहा हजार भरा अन्यथा तुम्हाला वीज मिळणार नाही.यातली मोठी गम्मत अशी शेतकरी संघटीत नाही त्यातच शेतकरी संघटीत होणार नाही याची काळजी घेतली जाते प्रत्येक गावातून शेतकऱ्यांचे टप्पे तयार करण्यात येतात १०- १० टक्के शेतकऱ्यांचा गट करून वीजबिल कपात केली जाते याचा फायदा शेतकरी संघटीत होत नाही.इकडे अधिकारी शासनाचा आदेश पलान करीत वीजबिल कपात केले. मात्र मा.उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडवाणीस यांनी पेरणीच्या काळात शेतकऱ्यांचे कनेक्शन कापू नये असा आदेश देत आहेत मात्र अधिकारी मंत्र्यांचे आदेश धूडकावत आहेत

Views: 152
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सामाजिक क्रांतीचे आणि समतेचे अग्रदूत म्हणजे क्रांतीसुर्य महात्मा फुले – प्रा. मनोज सहारे

सामाजिक क्रांतीचे आणि समतेचे अग्रदूत म्हणजे क्रांतीसुर्य महात्मा फुले - प्रा. मनोज सहारे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)