• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

सामाजिक क्रांतीचे आणि समतेचे अग्रदूत म्हणजे क्रांतीसुर्य महात्मा फुले – प्रा. मनोज सहारे

माणगंगा by माणगंगा
November 28, 2022
in महाराष्ट्र
0
सामाजिक क्रांतीचे आणि समतेचे अग्रदूत म्हणजे क्रांतीसुर्य महात्मा फुले – प्रा. मनोज सहारे

सामाजिक क्रांतीचे आणि समतेचे अग्रदूत म्हणजे क्रांतीसुर्य महात्मा फुले – प्रा. मनोज सहारे

आर्णी
स्थानिक दत्त प्रासादिक शिक्षण प्रसारक मंडळ आर्णी द्वारा संचालित श्री.म.द. भारती कन्या विद्यालयात स्त्री उद्धारक महात्मा ज्योतिबा फुले यांची १३२ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

या प्रसंगी संस्थेच्या संचालिका सौ आशाताई प्रियदर्शन भारती मॅडम, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री रविशेखर कोटावार सर, ज्येष्ठ शिक्षिका सौ अनुलीना सोनेवार मॅडम, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. मनोज सहारे सर तथा सर्व शिक्षक, शिक्षिका बंधू – भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुलेंच्या प्रतीमेचे पूजन करण्यात आले.

वर्ग सातवी ब आणि क चे विद्यार्थिनींनी स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरवात केली. यावेळी अनेक मुला मुलींनी आपले मनोगत व्यक्त केले. मंचावरून प्रा. मनोज सहारे सरांनी महात्मा फुलेंच्या जीवनावर प्रकाश टाकला. “सामाजिक समतेचे आणि स्त्रियांच्या उद्धारासाठी सदैव झटणारे, शैक्षणिक क्रांतीचे खरे अग्रदूत – क्रांतीसुर्य महात्मा फुले होते असे मनोगत व्यक्त केले.”

या कार्यक्रमाचे औचित्य साधून कन्या शाळेची माजी विद्यार्थिनी सौ. स्वाती आंबेकर यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ पाच हजार रुपये रोख गरीब,होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात मदत म्हणून त्यांना काहीतरी करता यावे याकरिता सौ. आशाताई भारती मॅडम, यांच्यामार्फत प्राचार्य श्री रविशेखर कोटावार सरांना प्रदान केले. यांच्या दातृत्वाबद्दल प्राचार्यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांनी केले.

Views: 159
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आदर्श विद्यालयातील खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड

आदर्श विद्यालयातील खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)