भारतीय जनता पार्टीला धक्का.. उंबरगावच्या उपसरपंचासह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
आटपाडी प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीला धक्का उंबरगावचे उपसरपंच सुनील गाढवे व कार्यकर्त्यांसह अध्यक्ष व सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यांचे शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले
यामध्ये युवक नेते कानेश्वर गाढवे, विद्यमान उपसरपंच सुनील गाढवे, माणिक बुधावले, उल्हास सावंत, दत्ता महाडिक, किसन बंडु सावंत, नितीन बुधावले, संजय कदम, .महेश गाढवे, श्रीनिवास गाढवे यांचा समावेश आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे संचालक तानाजीराव पाटील अध्यक्ष यांच्या उपस्थिती मध्ये बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला…







