• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

जळगाव जिल्हा मुस्लिम मनीयार बिरादरी व सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था,भुसावळ चा स्तुत्य उपक्रम
आदिवासी पाडा येथे ब्लँकेट वाटप

माणगंगा by माणगंगा
November 29, 2022
in महाराष्ट्र
0
जळगाव जिल्हा मुस्लिम मनीयार बिरादरी व सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था,भुसावळ चा स्तुत्य उपक्रमआदिवासी पाडा येथे ब्लँकेट वाटप

जळगाव जिल्हा मुस्लिम मनीयार बिरादरी व सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था,भुसावळ चा स्तुत्य उपक्रम
आदिवासी पाडा येथे ब्लँकेट वाटप

जळगाव जिल्हा मन्यार बिरादरी व सखी श्रावणी महिला उद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने
यावल तालुका मधिल वड्री धरणा जवळ,आसराबारी येथिल आदिवासी पाडा येथे आदिवासी भगिनींना ब्लॅंकेट व लहान मूलांना खाऊ चे वाटप करण्यात आले,
संस्थे तर्फे दर वर्षी हिवाळ्यात गरजुंना, अपंग बांधवांना व आदिवासी पाड्यावर राहणारे बांधवांना मायेची ऊब मिळावी म्हणुन दोन्ही संघटना वेगवेगळी मदत करीत असे परंतु राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रमा अंतर्गत सयुक्त विद्यमाने पाड्यावरील भगिनींना कांबळ व बालकांना खाऊ वाटप करणेत आला,
यावेळी संस्थाचे अध्यक्षा राजश्री नेवे, माया चौधरी, वंदना झांबरे, स्मिता माहुरकर, आशा पाटील, मिनाक्षी दलाल, अरिफा अल्लादिन हे संस्था चे पदाधिकारी उपस्थीत होते, अल्लादिन तडवी व नितिन माहुरकर यांचे मार्गदर्शन लाभले, मणीयार बिरादरी चे अध्यक्ष फारुख शेख यांचे अनमोल सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

Views: 121
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आम.गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिरानानींचा सरपंच पदासाठी अर्ज दाखल

आम.गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिरानानींचा सरपंच पदासाठी अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)