• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आम.गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिरानानींचा सरपंच पदासाठी अर्ज दाखल

माणगंगा by माणगंगा
November 29, 2022
in सांगली
0
आम.गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिरानानींचा सरपंच पदासाठी अर्ज दाखल

आम.गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिरानानींचा सरपंच पदासाठी अर्ज दाखल

आटपाडी प्रतिनिधी

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिरानानींनी असंख्य महिलांच्या उपस्थितीमध्ये पडळकरवाडी ता. आटपाडी येथील सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला आहे

तहसिल कार्यालयआटपाडी येथे हिरा नानीने आपला सरपंच पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला या वेळेला असंख्य महिला व मान्यवर उपस्थित होते.

मागील काही दिवसांमध्ये पडळकरवाडी ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी समस्त ग्रामस्थांची पडळकरवाडीत बैठक झाली व त्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई कुंडलिक पडळकर यांना सरपंच करण्यासाठी बैठकीमध्ये निर्णय झाला. या निर्णयाप्रमाणे आज आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री यांनी महिला माता-भगिनींच्या समवेत पडळकरवाडी गावच्या सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला आहे

Views: 275
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
आढे येथील आयुर्वेदिक दवाखाना सुरु करा!क्षत्रिय शिवराणा बहुउद्देशिय संस्थेची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विक्रम वानखेडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.

आढे येथील आयुर्वेदिक दवाखाना सुरु करा!
क्षत्रिय शिवराणा बहुउद्देशिय संस्थेची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विक्रम वानखेडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)