• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आढे येथील आयुर्वेदिक दवाखाना सुरु करा!
क्षत्रिय शिवराणा बहुउद्देशिय संस्थेची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विक्रम वानखेडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.

माणगंगा by माणगंगा
November 29, 2022
in महाराष्ट्र
0
आढे येथील आयुर्वेदिक दवाखाना सुरु करा!क्षत्रिय शिवराणा बहुउद्देशिय संस्थेची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विक्रम वानखेडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.

आढे येथील आयुर्वेदिक दवाखाना सुरु करा!
क्षत्रिय शिवराणा बहुउद्देशिय संस्थेची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विक्रम वानखेडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.

शिरपूर तालुक्यातील आढे येथील आयुर्वेदिक दवाखाना सुरु करावा,अशी मागणी क्षत्रिय शिवराणा बहुउद्देशिय संस्थेने केली आहे.यासंदर्भात जि.प.धुळे येथील आरोग्य अधिकारी डॉ.विक्रम वानखेडे यांनी आश्वस्त केले कि,येत्या दोन तीन दिवसात दवाखान्यात डॉक्टर यांची नियुक्ती करतो.यावेळी पोलीस पाटील तथा संस्थेचे अध्यक्ष राजकिरण राजपूत,सचिव डी. एल.राजपूत यांना निवेदन देतेवेळी सांगितले.

आमच्या गावातील आयुर्वेदिक दवाखान्याचे बांधकाम पूर्ण होऊन सवा वर्ष झाले तरी दवाखाना चालू करण्यात आला नाही.दवाखाना चालू करण्यासाठी दि.४/६/२०२१ रोजी गटविकास अधिकारी,पंचायत समिती कार्यालय शिरपूर येथे क्षत्रिय शिवराणा बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते.निवेदनाची व विविध वृत्तपत्रातील बातम्यांची दखल घेऊन दि.७/६/२०२१ रोजी तालुका आरोग्य अधिकारी,पंचायत समिती शिरपूर यांच्याकडून संस्थेला आयुर्वेदिक दवाखाना चालू करण्यासंदर्भात पत्र देण्यात आले होते.दोन तीन दिवसानंतर आठवड्यातून किमान चार दिवस दवाखाना संस्थेच्या मागणीप्रमाणे चालू करण्यात आला.

एक महिना आयुर्वेदिक दवाखाना सुरळीत चालू होता.दवाखान्याचे कंपाउंडचे काम चालू झाल्याने दवाखान्यात डॉक्टर व रुग्णांना येण्या जाण्यास अडचणीचे होत असल्याने दवाखाना एक महिना बंद करण्यात आला.कंपाउंडचे काम पूर्ण झाल्यानंतर दोन महिने दवाखाना सुरळीत चालू करण्यात आला.त्यानंतर आता सुमारे सवा वर्षांपासून दवाखाना बंद आहे.दि.३/११/२०२२ रोजी तालुका आरोग्य अधिकारी,पंचायत समिती शिरपूर यांच्याकडे निवेदन देऊन परत दवाखाना चालू करण्याची मागणी करण्यात आहे.परंतु दवाखाना आजपर्यंत बंद आहे.

यामुळे गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे.कोरोना व्हायरसचे प्रमाण कमी होत आहे.आता हिवाळ्यात ऋतू बदलामुळे साथीचे आजार वाढत आहेत.अशातच गावातील आयुर्वेदिक दवाखाना बंद असणे ही तालुका व गावासाठी खेदाची बाब आहे गावात कोणत्याही प्रकारचे स्थानिक डॉक्टर नाहीत.यामुळे तालुक्याचा ठिकाणी रुग्णांना उपचार घेण्यासाठी रात्री अपरात्री जावे लागत आहे.गावातील आरोग्याची समस्या दवाखाना सुरु झाल्यास कमी होईल.गावातील लोकांचे आरोग्य सर्दूढ राहण्यास मदत होईल.गावातील आयुर्वेदिक दवाखाना लवकरात लवकर पूर्ववत करावा.अशा प्रकारची मागणी क्षत्रिय शिवराणा बहुउद्देशिय संस्था,आढे ता.शिरपूर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Views: 117
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सावळद्वारा येथील साठवण तलाव जवळील विदूत ट्रन्स्फोर्मर (डीपी) वीज वितरण कंपनी ला वर्ग करा; शेतकऱ्यांची मागणी

सावळद्वारा येथील साठवण तलाव जवळील विदूत ट्रन्स्फोर्मर (डीपी) वीज वितरण कंपनी ला वर्ग करा; शेतकऱ्यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)