सावळद्वारा येथील साठवण तलाव जवळील विदूत ट्रन्स्फोर्मर (डीपी) वीज वितरण कंपनी ला वर्ग करा; शेतकऱ्यांची मागणी
सोयगाव प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील सावळदबार येथील साठवण तलाव जवळील डिपी महावितरण कंपनीत वर्ग करा अशे निवेदन दि.२८/११/२२ सोमवार रोजी महावितरण कंपनी सिल्लोड येथे निवेदन देण्यात आले.साठवण तलाव जवळील सन 2017/18 मध्ये गोदावरी पाठ वधारे विभाग औरंगाबाद यांनी साठवण तळवाच्या आजूबाजूला चार विदूत ट्रन्स्फोर्मर (डीपी) बसून दिले आहे या ट्रन्स्फोर्मर वरुण शेतकन्यांनी रीत सर कनेक्शन घेऊन साठवण तलावातून पाणी उपसा करत आहे परंतु सदरील ट्रन्स्फोर्मर (डीपी) बसून आज रोजी आंदजे पाच वर्ष झालेली आसून आज पर्यन्त है ट्रस्फॉर्मर (डीपी) आपला महावितरण कंपनीकड़े वर्ग केलेले नाही हे जळाला वर सदरील ट्रन्स्फोर्मर (डीपी) हे आपला कंपनी कडून भरून मिळत नाही
आपले कर्मचारी सरळ सांगता की याला जा कंपनी नि बसवले आहे किवा ज्या ठेकेदारणी बसवले आहे त्याच्या कडून भरून आणावे ज्या कंपनी ने हे बसवले आहे तीच कंपनी तुम्हाला बसवून देईल अशे उडवाउडवीची उत्तरे शेतकऱ्यांना सांगता की आमची व्हॅलिडिटी संपली आहे
तुम्ही है कोना कडे जायाचे तर जाऊ शकता तरी महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी कार्यकारी अभियंता साहेबांनी हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विषया कडे गांभीर्याने लक्ष देऊन सदरील हे ट्रन्स्फोर्मर (डीपी) महा वीज वितरण कंपनी महा. राज्य कडे वर्ग करून घ्यावे जेणे करून शेतकऱ्यांना भविष्यात त्रास होणार नाही
अशे निवेदन शेतकऱ्यांनी व प्रभारी सरपंच मो.आरिफ मो.लुखमान सावळदबारा यांनी सिल्लोड येथील कार्यकारी अभियंता विद्दुत महावितरण कंपनी कडे व सावळदबारा येथील ३३ केव्ही महावितरण उपकेंद्रांचे सहाय्यक अभियंता योगेश जाधव यांच्या कडे लेखी निवेदन देण्यात आले आहे.याप्रंसगी शेतकरी दिपक मानकर, सुनील शिप्पलकर, संदीप सुर्यवंशी, शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते







