• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

लिंगीवरे(ठोंबरेवाडी)सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या! आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघाजणांवर गुन्हा दाखल

माणगंगा by माणगंगा
November 30, 2022
in सांगली
0
लिंगीवरे(ठोंबरेवाडी)सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या! आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघाजणांवर गुन्हा दाखल

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या!
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघाजणांवर गुन्हा दाखल

आटपाडी

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना आटपाडी तालुक्यातील लिंगीवरे गावच्या हद्दीतील ठोंबरेवाडी येथे घडली.चारित्र्याचा संशय घेऊन तसेच लग्नात दागिने न दिल्याचा राग मनात धरून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी ठोंबरेवाडी (लिंगीवरे) येथील चौघाजणांवर आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल कैलास धुलगुडे, दादासो कैलास धुलगुडे, कैलास कृष्णा धुलगुडे, शालन कैलास धुलगुडे अशी संशयित आरोपींची नावे आहेत. मृत विवाहिता कोमल हिचा भाऊ ऋषिकेश दादासो जरग यांनी याबाबतची फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे.

आटपाडी पोलिसांकडून याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिनांक 3 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ऋषिकेश जरग यांची बहीण कोमल हिला तिची सासू शालन, सासरा कैलास, दिर दादासो व पती विशाल यांनी तिच्या लग्नात दागिने दिले नाहीत, तसेच विशाल याचा भाऊ दादासो यांच्या लग्नाकरिता व जमीन खरेदी करण्याकरिता त्यांनी मागितल्याप्रमाणे पैसे दिले नाहीत, याचा राग मनात धरून व कोमल हिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन तिला मारहाण करून शिवीगाळ करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी चुलत भाऊ चैतन्य याच्या लग्नाला का गेली म्हणून या चौघांनी मारहाण केल्यामुळे त्यांच्या छळास कंटाळून कोमलने गळफास घेतला, अशा स्वरूपाची फिर्याद मृत कोमलचा भाऊ ऋषिकेश दादासो जरग रा. महाडिकवाडी,लिंगीवरे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांनी भेट दिली. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.

Views: 214
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
बेकायदेशीरपणे औषधे बनवून गोळा केली कोट्यवधींची माया

बेकायदेशीरपणे औषधे बनवून गोळा केली कोट्यवधींची माया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)