• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी वाळू ,माती चोर जोमात ,शेतकरी हतबल!

माणगंगा by माणगंगा
December 1, 2022
in सांगली
0
आटपाडी वाळू ,माती चोर जोमात ,शेतकरी हतबल!

आटपाडी वाळू ,माती चोर जोमात ,शेतकरी हतबल!

आटपाडी ;

:नामदेव मारुती मोटे आटपाडी ओढ्यालगत असणाऱ्या मालकी हक्काच्या जमिनीमधून
वाळू व माती अज्ञातानी चोरून नेली आहे. त्यामुळे शेत जमिनीचे
अतोनात नुकसान झालेले आहे त्याबाबत कायदेशीर कारवाई होऊन
नुकसान भरपाई मिळावी असे निवेदन आटपाडी तहसीलदार साहेब यांना दिले आहे

मोटे,
हे आटपाडी चे रहिवाशी असून खातेदार आहे. कामानिमित्त परगावी
असतात त्यांची जमीन, आटपाडी – पांढरेवाडी रस्त्यालगत (म्हारकी) आटपाडी ओढ्या लगत गट नंबर
४८९ क्षेत्र ०.८८ आर क्षेत्रात मालकीची जमीन आहे. सदर गटाच्या लगत
आटपाडी ओढ्याचे पात्र आहे. सदर गट नंबर ४८९ जमीन क्षेत्रांच्या मधील अंदाजे ८ ते
१० गुंठ्यातील माती व वाळू चोरून नेली आहे त्यामुळे जमिनीमध्ये मोठ
मोठे खड्डे पडलेले आहेत. सदरची जमीन पेरण्यालायक क्षेत्र राहिलेले नाही
जमिनीचे अतोनात नुकसान वाळू व माती चोरट्याने केलेले आहे. जमिनीमध्ये अनेक
ठिकाणी खड्डे केलेले आहेत. त्यामुळे जमीन पेरणी लायक नाही. जमिनीचा पोत पूर्णपणे
बिघडलेला आहे. जमिनीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. जमिनीत मोठ्य
प्रमाणात खड्डे पडले मुळे पुन्हा जमिनीची सपाटीकरण करणे
परवडणारे नाही. अतोनात नुकसान झाल्यामुळे माती व वाळू चोरांचा
सत्वर कायदेशीर बंदोबस्त करावा तसेच दिनांक १२/०९/२०१९ रोजी सुद्धा
शेत जमीनतून माती व वाळू चोरून जमिनीचे नुकसान केले होते. त्याबाबत
संबंधित विभागास अर्ज दिलेला आहे
शेत जमिनीमधून माती व वाळू चोरून नेली आहे, त्यामुळे जमिनीचे नुकसान
झालेले आहे, तरी अशा माती , वाळू चोरट्यावर सत्वर कायदेशीर कारवाई करावी व
नुकसान भरपाई मिळावी असे मोटे म्हणाले

या नियोजनाच्या प्रति

म. विभागीय आयुक्त सो,

पुणे विभाग पुणे (कॉन्सील हॉल).

मा. जिल्हाधिकारी सो सांगली

मा. जिल्हा पोलीस प्रमुख सो, सांगली

मा. उपविभागीय अधिकारी सो, विटा

मा. पोलीस निरीक्षक सो, आटपाडी पोलीस स्टेशन

मा. तालुका कृषी अधिकारी सो, कृषी विभाग आटपाडीयांना पाठवण्यात आले आहेत

Views: 270
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
आटपाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज २०८ अर्ज दाखल -पहा गावनिहाय आकडेवारी

आटपाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज २०८ अर्ज दाखल -पहा गावनिहाय आकडेवारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)