• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी मध्येमहापरिनिर्वाण दिवस!

माणगंगा by माणगंगा
December 6, 2022
in सांगली
0
आटपाडी मध्येमहापरिनिर्वाण दिवस!

आटपाडी मध्येमहापरिनिर्वाण दिवस!

आटपाडी ;
भारतीय संविधान शिल्पकार विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त आटपाडी येथे अभिवादन कार्यक्रम नालंदाबुद्ध विहार, डॉ.आंबेडकर नगर आटपाडी येथे ६ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ९:३० वाजता आयोजित करणेत आला . या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून, मा.राजेंद्र आण्णा देशमुख – माजी आमदार , मा.शरद मेमाणे सो, पोलीस निरीक्षक आटपाडी पोलीस स्टेशन , मा.शिवाजीराव पाटील- माजी सरपंच आटपाडी , मा.बाबा माळी , विठ्ठल गवळी – सरपंच माडगुळे , सुधाकर केंगार , डॉ.उत्तम चंदनशिवे , उत्तम बालटे , शिवाजी माळी , आप्पा खरात , राजेंद्र खरात, अरुण वाघमारे, साहेबराव चंदनशिवे , नंदकुमार खरात, लक्ष्मण मोटे इत्यादी मान्यवर उपस्थीत होते,


प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध , छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार मान्यवरांच्या हस्ते अर्पण करून दीप प्रज्वलन करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर डॉ.चंदनशिवे यांनी बुद्ध वंदना व भीम वंदना सामुदायिक रित्या घेण्यात आली.
प्रास्ताविक आयु. विलास खरात यांनी केले . समाजातील गरीब , होतकरू, गरजू विद्यार्थी, विद्यार्थिना एक वही एक पेन मान्यवरांच्या हस्ते शालेय विध्यार्थ्यांना वाटप करण्यात आले, विद्यार्थ्याची संख्या भरपूर प्रमाणात होती. महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा घेणेत आली. त्या मध्ये बौद्ध समाजातील विद्यार्थिनीची भाषणे झाली. त्यामध्ये कु.श्रेया खरात , कु.तनिष्का मोटे , कु. संबुद्धी मोटे, कु.स्नेहा खरात, कु. स्नेहा सुहास खरात तसेच मा.राजेद्र आण्णा देशमुख व शिवाजीराव पाटील यांची प्रमुख पाहुणे म्हणून भाषणे झाली. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन रवी लांडगे यांनी केले. वही , पेनचे दान करते मा.मुरार गुळभिले , मा.अनिल शेठ पाटील , पंढरीनाथ नागणे, रमेश पेंटर , अरुण बालटे, सुधाकर केंगार , साहेब राव चंदनशिवे यांचे आभार माननेत आले, नालंदा बुद्ध विहार येथे अभिवादनाच्या कार्यक्रमास महिला, पुरुष, विद्यार्थी बहु संख्येने उपस्थित होते, सदर कार्यक्रमासाठी लहान मुलींनी परिसराची स्वच्छता ठेवली त्यांचे ही कौतुक करणेत आले. आप्पा खरात व नंदकुमार खरात यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले, तसेच बौद्ध समाजातील महिला वर्गानी दुपारी भोजन दान दिले.

Views: 304
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
नेरुळ मध्ये महापरिनिर्वाण दिवस

नेरुळ मध्ये महापरिनिर्वाण दिवस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)