• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतून 416 उमेदवारांची माघार 574 उमेदवार रिंगणात सरपंच पदाचे 77 तर सदस्य पदाचे 339 अर्ज माघार, पडळकरवाडी व कुरुंदवाडीत निवडणुका होणार

माणगंगा by माणगंगा
December 7, 2022
in सांगली
0
आटपाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी १४४ व सदस्य पदासाठी ८४६ अर्ज वैध…..तर खरसुंडी-२,दिघंची-१ व लिंगीवरे-१ अर्ज अवैध

आटपाडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतून 416 उमेदवारांची माघार 574 उमेदवार रिंगणात
सरपंच पदाचे 77 तर सदस्य पदाचे 339 अर्ज माघार,
पडळकरवाडी व कुरुंदवाडीत निवडणुका होणार

आटपाडी तालुक्यांमध्ये 25 गावातील ग्रामपंचायतची निवडणुकी चे अर्ज माघार घेणे ची प्रकिया आज झाली त्यामध्ये आज सरपंच पदाचे 77 अर्ज तर सदस्य पदाचे 339 अर्ज माघारी घेण्यात आले आहेत
त्यामध्ये आवळाई 5/21, माळेवाडी 5/ 17 ,यपावाडी 4 /26 , जांभुळनी 3 /11 ,हिवताड 4/6 ,राजेवाडी 3 /12 ,बाळेवाडी 3/10 गोमेवाडी 3/ 12 , कौठूळी 3/ 18 ,पळसखेल2 /14 ,झरे 2/6 घानंद, 1/ 4 कामात 1/ 3 ,पारेकरवाडी 3/2 ,पडळकरवाडी 2/ 0 ,कुरुंदवाडी 0,
पुजारवाडी 4/27 पिंपरी बुद्रुक 1/8, दिघंची 5/50, तडवळे 4/13,उंबरगाव २/१३ ,खरसुंडी 10/ 25 ,गळवेवाडी 3/26 ,लिंगिवरे 2/6 ,वलवन 2/9 ,असे एकूण सरपंच पदाचे 77 व सदस्य पदाचे 339 असे एकूण 416 अर्ज माघारी घेण्यात आले आहेत.


तसेच पश्चिम भागातील पडळकरवाडी व कुरुंदवाडी बिनविरोध करण्याचा प्रयत्न सर्वच नेत्यांचा होता परंतु तेथेही अर्ज राहिल्यामुळे निवडणूक होणार आहे. कुरुंदवाडी मध्ये सरपंच बिनविरोध झाले असून पडळकरवाडी मध्ये सर्व सदस्य बिनविरोध झाले तर सरपंच पदासाठी दोन अर्ज राहिल्याने तेथे निवडणूक लागणार आहे

Views: 687
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
‘इंडियामार्ट’मध्ये अवैध औषधांची विक्री

'इंडियामार्ट'मध्ये अवैध औषधांची विक्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)