• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

घोटीखुर्द येथील बिनविरोध, लोकनियुक्त नूतन सरपंच सिंधु गवळी यांचा आमदार गोपीचंद पडळकर यांचे हस्ते सन्मान

माणगंगा by माणगंगा
December 8, 2022
in सांगली
0
घोटीखुर्द येथील बिनविरोध, लोकनियुक्त नूतन सरपंच सिंधु गवळी यांचा आमदार गोपीचंद पडळकर यांचे हस्ते सन्मान

घोटीखुर्द येथील बिनविरोध, लोकनियुक्त नूतन सरपंच सिंधु गवळी यांचा आमदार गोपीचंद पडळकर यांचे हस्ते सन्मान

घोटीखुर्द ता. खानापूर येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली, यामध्ये लोकनियुक्त नूतन सरपंच सिंधू गवळी बिनविरोध निवडून आल्या व उपसरपंच व सदस्य यांचा सन्मान आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सचिन दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीची खानापूर तालुक्यातील घोटी खु. ग्रामपंचायत बिनविरोध झाली यामध्ये सरपंच उपसरपंच व नूतन सदस्य यांचा.गेस्ट हाऊस झरे येथे सन्मान करण्यात आला.

यामध्ये नूतन सरपंच – सिंधू सूर्यकांत गवळी, उपसरपंच-अभिजीत धनाजी जाधव, सदस्य विमल चंदकांत जाधव, सिंधुताई जगनाथ सुतार, अंजनी प्रकाश झांबरे, बापू सर्जेराव सकते, लक्ष्मी अमोल साळुंखे, विकास पोपट पाटील विजयी उमेदवार उपसथित होते .

नूतन सरपंच उपसरपंच व सदस्य यांना पुढील विकास कामासाठी आम. गोपीचंद पडळकर यांनी शुभेच्छा दिल्या

Views: 177
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
अनिता फासाटे PSI यांना सेवा गौरव पुरस्कार जाहीर

अनिता फासाटे PSI यांना सेवा गौरव पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)