• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आहेर प्रथा बंद करण्याची आवश्यकता……कपडे, साड्या, टोपी रुमाल, भांडे फेटे, इत्यादी….प्रत्येक समाजाने आहेर प्रथा बंद करावी – सोनल खोंडे

माणगंगा by माणगंगा
December 12, 2022
in महाराष्ट्र
0
आहेर प्रथा बंद करण्याची आवश्यकता……कपडे, साड्या, टोपी रुमाल, भांडे फेटे, इत्यादी….प्रत्येक समाजाने आहेर प्रथा बंद करावी – सोनल खोंडे

आहेर प्रथा बंद करण्याची आवश्यकता

कपडे, साड्या, टोपी रुमाल, भांडे फेडे, इत्यादी

प्रत्येक समाजाने आहेर प्रथा बंद करावी – सोनल खोंडे

त-हाडी महेंद्र खोंडे


आता समाजाने नव्या दिशेच्या पुढे जाऊन निर्णय घेणे आवश्यक आहे की यापुढे कपड्याचा आहेर लग्नसमारंभामध्ये स्वीकारल्या जाणार नाही उदाहरणार्थ
साडी, पातळ, टाॅवेल-टोपी, फेटे-उपरणं, शाल ह्या आहेर प्रथा बंद करा.
आपल्या समाजात असो किंवा दुसऱ्या कोणत्याही समाजात असो…..!!! महाराष्ट्र राज्य नाभिक सेना महिला संघटना उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष -सोनल खोंडे ही प्रथा चांगलीच घर करून बसली आहे.

लग्नात आहेर द्यावाच लागेल. लोकं काय म्हणतील ? चांगलं दिसत नाही..!!! वगैरे वगैरे
आहेर म्हणजे 200 रूपयाची साड़ी, रुमाल (नेपकिन) टोपी-फेटे, शाली, उपरणे, या वस्तू ( यामध्ये 13 वा, वर्षश्राद्ध या दू:खद प्रसंगी आलेले कपडे सुद्धा असतात, अशी वस्त्रे शुभ/मंगल प्रसंगी वर्ज्य आहेत ) की ज्या कुणीही कधीच वापरत नाहीत. मग ती टोपी, शाल, फेटा, उपरणे यांचा खर्च सुमारे 300 रुपये. आपल्या समाजात लग्न, वास्तुशांती, पूजा किंवा अशाच कोणत्याही प्रसंगात कपड़े, साड़ी घेऊन जाण्याची प्रथा सर्वांनी आपआपल्या पासूनच बन्द करा व त्या प्रसंगी आयोजन कर्त्यास पुर्वी प्रमाणे रोख आहेर देण्याची प्रथा पाडावी. त्यामुळे आयोजन कर्त्यास व आपल्या समाजास फायदा होऊ शकेल.
आपण कोणत्याही प्रसंगी आहेर म्हणून 100, 200, 500, किंवा 1000 रु. ची कपडे,ड्रेस किंवा साड़ी मोठ्या प्रेमाने देतो. परंतु ते कपड़े कुणीही वापरत नाहीत.

आहेर स्विकारणारे हे कपडे पेट्या किंवा कपाट भरुन ठेवतात व पुढच्या प्रसंगी लेनदेन मध्ये तेच कपड़े व साड्या खपवतात.

याप्रकारे समय व पैशाची बरबादी शिवाय काहीच मिळत नाही कोणालाही.
जर आपण कपड़े, साडी या ऐवजी रोख आहेर दिले तर लग्न किवा कार्यक्रम करणाऱ्याला ती रक्कम उपयोगी होईल व त्यांना एक प्रकारे मदत केल्यासारखे होईल.

आज आपल्या समाजात बरेचसे गरीब परिवार आहेत. त्यांना तर बराच फायदा होईल.

आपल्या समाजात लग्न प्रसंगी अंदाजे 900 ते 1000 पाहुणे येतात आणि जर सर्वांनी कपडे घेण्याऐवजी फक्त 50, 100, 200 ₹ दिल्यास लाखभर रूपये सहज जमतील.

कार्यक्रमात रोख पैसे स्वरूपात देणे शक्य नसेल, किंवा ती व्यक्ती लाजून घेत नसेल तर गुगल पे, फोन पे करून त्यांना नकळतपणे आर्थिक मदत करू शकता.

आता आपणच सांगा की आयोजनकर्त्यास त्वरित किती मदत मिळेल व तो पैसा लगेच त्यांच्या कामी येऊ शकेल. त्यामुळे आपल्या समाजात कुणालाही लग्नप्रसंगी पैशाची अड़चण असल्यास ती दूर होईल.

आणि तिच रक्कम आपण साड़ी किंवा कपड्यांच्या दुकानात देऊन व्यापा-यांचा गल्ला भरतो आणि तेच व्यापारी आता आपली शेती विकत घेत आहेत ती रक्कम समाजाचेच लोकांनी वापरली तर समाजाचा पैसा समाजातच राहिल व गरीब परिवार कर्जातून मुक्त होईल.

आपल्या समाजातील महानुभावांना अनुरोध आहे की ही प्रथा तुरंत बंद करा. आपल्या घरापासूनच याची सुरुवात करू या…..!!! आपल्या घरी लग्नप्रसंग, वास्तूशांती, पूजा असे कार्यक्रम असल्यास आपण आमंत्रण पत्रिकेत खाली एक लाइन जरूर लिहा,कोणत्याही प्रकारचे साड़ी कपड्यांचे, भांड्यांचे आहेर स्वीकारले जाणार नाहीत

महिलांचा सर्व वेळ आहेर करण्यातच जातो, कार्यक्रम बघायलाच मिळत नाही.
त्यानंतर कुणी कपड़े अथवा साड़ी आणल्यास ती प्रेमाने परत करा. घेऊ नका. आहेर प्रथा बन्द करण्यात समाजातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तींनी़ं समाज प्रबोधन करुन मदत करावी. सर्वांनी आपल्यापासूनच कपडे भांडे यांचे आहेर प्रथा बन्द करुन सुरुवात करावी. लोकं काय म्हणतील
भाऊबंदांचे नाकावर टिच्चुन लग्न झालं पाहिजे असा बाऊ करुन आपण जो अवास्तव खर्च करून कर्ज फेडण्यासाठीच आयुष्य घालवतो, त्याला आळा घालण्यासाठी पुढाकार घ्या. आपले निर्णय आपण स्वतः घ्या.

Views: 282
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
नागनाथअण्णा नायकवडी महाविद्यालयाचे कुस्ती स्पर्धेतील यश

नागनाथअण्णा नायकवडी महाविद्यालयाचे कुस्ती स्पर्धेतील यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)