• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

मुलींची सुरक्षितता काळाची गरज, मुलींनो सजग व सावध व्हा – कु. विजया पंधरे

माणगंगा by माणगंगा
December 16, 2022
in महाराष्ट्र
0
मुलींची सुरक्षितता काळाची गरज, मुलींनो सजग व सावध व्हा – कु. विजया पंधरे

मुलींची सुरक्षितता काळाची गरज, मुलींनो सजग व सावध व्हा – कु. विजया पंधरे

आर्णी

श्री दत्त प्रसादिक शिक्षण प्रसारक मंडळ आर्णी द्वारा संचालित, श्री.म.द. भारती कन्या विद्यालय, आर्णी येथे जिल्हा पोलीस मुख्यालय यवतमाळ येथील “दामिनी पथकाच्या” प्रमुख पीएसआय कुमारी विजया पंधरे मॅडम, यांचा “मुलींची सुरक्षितता” या विषयावर मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेच्या संचालिका सौ. आशाताई प्रियदर्शन भारती मॅडम, प्रमुख अतिथी प्राचार्य श्री रविशेखर कोटावार सर, पर्यवेक्षक श्री प्रेमकुमार नळे सर, सौ. पिस्तूलकर मॅडम, मुख्य शाखेचे उपमुख्याध्यापक श्री दिलीप ननावरे सर, तथा सर्व शिक्षक बंधू – भगिनी आणि वर्ग सात ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या. याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

आमच्या कन्या शाळेची माजी विद्यार्थिनी आणि आर्णी कन्या असल्याने,आजच्या प्रमुख मार्गदर्शिका कुमारी विजया पंधरे मॅडम यांचा शाळेच्या वतीने, शाल- श्रीफळ व बुके देऊन संस्थेच्या संचालिका सौ. आशाताई भारती मॅडम यांनी यथोचित सन्मान व सत्कार केला. “मुलींनी न घाबरता आपल्यावरील होनाऱ्या अन्यायाचे परिमार्जन केले पाहिजे.मुलींची सुरक्षितता ही काळाची गरज असून, मुलींनो सजग आणि सावध व्हा असा मोलाचा सल्ला आपल्या मार्गदर्शनातून कु. विजया पंधरे मॅडम यांनी दिला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. मनोज सहारे सर यांनी केले. तर आभार विशाखा समितीच्या सौ.पिस्तुळकर मॅडम यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी आणि आयोजनासाठी प्रा. उमेश मोकळे सर, प्रा. प्रफुल मेहर सर, लिपिक श्री किरण पाटील, शिपाई श्री विजुभाऊ नेवारे, श्री संतोष करपते तसेच सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.

Views: 225
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सिम स्वॅप फॉडपासून सावधान – ॲड. चैतन्य भंडारी

सिम स्वॅप फॉडपासून सावधान - ॲड. चैतन्य भंडारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)