• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी तालुक्यात 25 ग्रामपंचायत निवडणुकीत 80.83 टक्के मतदान
झरे, पडळकरवाडी वगळता सर्व ठिकाणी शांततेत मतदान

माणगंगा by माणगंगा
December 18, 2022
in सांगली
0
आटपाडी तालुक्यात 25 ग्रामपंचायत निवडणुकीत 80.83 टक्के मतदानझरे, पडळकरवाडी वगळता सर्व ठिकाणी शांततेत मतदान

आटपाडी तालुक्यात 25 ग्रामपंचायत निवडणुकीत 80.83 टक्के मतदान
झरे, पडळकरवाडी वगळता सर्व ठिकाणी शांततेत मतदान

आटपाडी प्रतिनिधी

२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी चुरशीने मतदान झाले. झरे येथे मतदान केंद्रावर मोठा वाद झाला. परंतु हा वाद सामोपचाराने मिटविण्यात आला. दिघंची, पळसखेल, पडळकरवाडी, कौठूळी येथे किरकोळ बाचाबाची झाली. अन्यत्र मतदान शांततेत पार पडले

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रामुख्याने भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये लढत झाली माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिलराव बाबर समर्थक तानाजीराव पाटील यांच्यातच खरा सामना झाला.

खरसुंडी येथे दोन्ही काँग्रेसमुळे आणि दिघंची येथे राष्ट्रवादीमुळे चुरशीची तिरंगी लढत होती. तालुक्यातील आवळाई, गोमेवाडी, कुरुंदवाडी, माळेवाडी, पारेकरवाडी, तडवळे, उंबरगाव, यपावाडी, खरसुंडी, पुजारवाडी(दि), गळवेवाडी, पिंपरी बु, बाळेवाडी, जांभुळणी, कौठुळी, पडळकरवाडी, घाणंद, हिवतड, कामथ, पळसखेल, दिघंची, लिंगीवरे, राजेवाडी, वलवन, येथे शांततेत मतदान पार पडले

यामध्ये दिघंची 80 %उंबरगाव ८४% राजेवाडी 87% पुजारवाडी 86% पळसखेल 85% लिंगीवरे 85% आवळाई येथे गळवेवाडी 90% खरसुंडी 73 %व्यापावाडी 88% झरे ८२ टक्के गोमेवाडी ७७ टक्के हिवताड ८६ टक्के पडळकरवाडी 90% जांभुर्णी 86टक्के आहे कामत 80% टक्के त तडवळे 80% माळेवाडी 87% घाणंद 73% पिंपरी बुद्रुक ६९% कुरुंदवाडी 69% वलवण ६२.९८,बाळेवाडी ८६.५८ कौठुळी ८५.६२ मतदान झाले
झरे वगळता सर्वच मतदान केंद्रावर ती शांततेत मतदान पार पडले येथे मोठा पोलीस बंदोबस्त होता तरीसुद्धा काही किरकोळ कारणास्तव वादावाद झाली पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाद टळला

Views: 503
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कांदिवली येथील ईतर पक्षाच्या पदधिकारी व कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कांदिवली येथील ईतर पक्षाच्या पदधिकारी व कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)