• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

काळमवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जय हनुमान ग्रामविकास पॅनलचे भुजंगराव शिंगाडे विजयी ,विरोधी गटास तिन जागा

माणगंगा by माणगंगा
December 20, 2022
in महाराष्ट्र
0
काळमवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जय हनुमान ग्रामविकास पॅनलचे भुजंगराव शिंगाडे विजयी ,विरोधी गटास तिन जागा

काळमवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जय हनुमान ग्रामविकास पॅनलचे भुजंगराव शिंगाडे विजयी ,विरोधी गटास तिन जागा

पिलीव प्रतिनिधी-

माळशिरस तालुक्यातील काळमवाडी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत जय हनुमान ग्रामविकास पॅनलचे भुजंगराव शिंगाडे हे 19 मताने विजयी झाले तर विरोधी मोहीते पाटील गटाला 3 जागांवर समाधान मानावे लागले.जनतेतुन सरपंच पदाच्या निवडीसाठी जय हनुमान ग्रामविकास पॅनलचे भुजंगराव शिंगाडे यांना 609 मते मिळाली तर विरोधी गटाचे सिद्धनाथ ग्राम विकास पॅनलचे दादासाहेब शिंगाडे यांना 590 मते मिळाली यामध्ये 19 मतांनी भुजंगराव शिंगाडे यांनी बाजी मारली तर यामध्ये गेली दहा वर्षे सत्तेत असणाऱ्या सिद्धनाथ ग्रामविकास पॅनलचे प्रभाग एक मधील तिन्ही उमेदवार विजयी झाले यामध्ये पवार सज्जन (२५३),ललीता सुळे (२२८),सविता घुले (२५५) तर प्रभाग दोन मधुन जय हनुमान ग्रामविकास पॅनलचे आवताडे बळवंत मचिंद्र(255), इंदलकर सुनिता(250),जाधव विमल (246)हे विजयी झाले तर प्रभाग तिन मध्ये सुद्धा ह्याच पॅनलचे देवकते विकास ( 241),नंदा आवताडे (225),शिंदे जगन्नाथ (२३९) हे उमेदवार विजयी झाले यामुळे सत्ताधारी मोहीते पाटील समर्थक सिद्धनाथ ग्रामविकास पॅनलला आपली दहा वर्षापासूनची सत्ता गमवावी लागली तर तब्बल दहा वर्षानी याठिकाणी जय हनुमान ग्रामविकास पॅनलने याठिकाणी सत्ता मिळविली. विजयानंतर विजयी उमेदवारांनी गुलाल उधळत व फटाकयाची आतिषबाजी करीत आनदोसतव साजरा केला .

फोटो – काळमवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुक निकालानंतर जल्लोष करताना विजयी उमेदवार व ग्रामस्थ

Views: 230
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
नाभिक समाजा बांधवावर झालेल्या हल्ल्याचा निषेध….नाभिक समाज ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत संरक्षण मिळावे

नाभिक समाजा बांधवावर झालेल्या हल्ल्याचा निषेध....नाभिक समाज ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत संरक्षण मिळावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)