• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

पत्रकार प्रसाद कडव आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित…!

माणगंगा by माणगंगा
December 23, 2022
in महाराष्ट्र
0
पत्रकार प्रसाद कडव आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित…!

पत्रकार प्रसाद कडव आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित…!

औरंगाबाद- (प्रतिनिधी-प्रसाद कडव)

तेजस फौंडेशन आयोजित राज्य स्तरीय समाज भूषण पुरस्कार २०२२ सोहळा नुकताच औरंगाबाद येथील मैलाना आझाद संशोधन केंद्र सभागृह येथे संपन्न झाला. या सोहळ्यात विविध स्तरावरील कार्य करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी दिघंची शहराचे सुपूत्र तसेच प्रसाद के न्युजचे संपादक प्रसाद कडव याना ज्येष्ठ साहित्यिक व ४० व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा. ऋषिकेश कांबळे सर यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रसाद कडव हे गेली २०१७ पासून विविध वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत असून. सोलापूर मधुन त्यांनी विज्ञान शाखेतील रसायनशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून स्थानिक स्तरावर माणदेश एक्सप्रेस या दैनिकात प्रतिनिधी स्वरूपात पत्रकरीता चालू केली. २०१८ साली अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या चिपळूण तालुका अंतर्गत सोशल मीडिया प्रमुख हे पद मिळाले. याच कामाची पोचपावती म्हणुन मध्यप्रदेश येथील भोपाळ मध्ये २०१९ मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्लोबल आचिवमेन्ट हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कडव हे अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माते महामंडळाच्या सांगली जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून कामकाज पाहत असून आपल्या प्रसाद के.न्यूज ह्या न्यूजपोर्टल च्या कामात व्यस्त आहेत. कडव यांना आतापर्यंत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्या कडून कोविड योद्धा म्हणून सन्मानपत्र, जनजागृती सेवा समिती, बदलापूर तर्फे कोविड योद्धा सन्मानपत्र तसेच जनकल्याण समिती कडून पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामासाठी आदर्श पत्रकार म्हणुन सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रसाद कडव हे सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहेत.

आतापर्यंत त्यांनी समाजातील कोविड काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या शासकीय अधिकारी, डॉक्टर ,सरपंच, समाजसेवक अशा विविध क्षेत्रातील महत्वाच्या जबाबदारी पार पाडणाऱ्या व्यक्तींना कोविड योद्धा सन्मान पत्र तथा सन्मान चिन्ह प्रदान करून त्यांना सन्मानित केले आहे. प्रसाद कडव याना मिळालेल्या आदर्श पत्रकार पुरस्कारामुळे शहरातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Views: 207
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
विद्यादान करण्याचे काम बाजूला करीत शिक्षकांवरील कामाचा ताण वाढला ? शाळेत शिकवायचे की आधार नोंदणी करायची ?

विद्यादान करण्याचे काम बाजूला करीत शिक्षकांवरील कामाचा ताण वाढला ? शाळेत शिकवायचे की आधार नोंदणी करायची ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)