• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

महागाईवर मात करुन शिरपूर तालुक्यात लग्नपत्रिका छपाईकडे अनेकांचा कल मानपान जपण्यासाठी महागाईची झळ सोसण्याची तयारी

माणगंगा by माणगंगा
December 26, 2022
in महाराष्ट्र
0
महागाईवर मात करुन शिरपूर तालुक्यात लग्नपत्रिका छपाईकडे अनेकांचा कल मानपान जपण्यासाठी महागाईची झळ सोसण्याची तयारी

महागाईवर मात करुन शिरपूर तालुक्यात लग्नपत्रिका छपाईकडे अनेकांचा कल मानपान जपण्यासाठी महागाईची झळ सोसण्याची तयारी

” डिजिटल पत्रिकेचाही पर्याय“

त-हाडी प्रतिनिधी

शिरपूर तालुक्यात व त-हाडी परिसरात यावर्षी कोरोनानंतर लग्नपत्रिकेला मागणी असताना मोठ्या प्रमाणावर लग्न पत्रिका छपाईचे दर मात्र वाढले आहेत. ज्यांचे बजेट कमी आहे ते आता ‘डिजिटल पत्रिकेचा पर्याय वापरताना दिसत आहेत. असे असले तरी गेली दोन वर्षे रडत खडत सुरू असलेला लग्नपत्रिका छपाईचा व्यवसाय तेजीत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. कागदाचे आणि इतर साहित्याचे भाव वाढल्याने लग्नपत्रिकेच्या खर्चात २५ ते ३० टक्के वाढ झाली आहे. विशेष बाब म्हणजे लॉकडाऊन काळात लग्नपत्रिका खरेदीचा आकडा जेमतेम होता. आता मात्र त्यात मोठी भर पडल्याने व्यापारी वर्गही सुखावला अधिकाधिक आहे. लग्नपत्रिका आकर्षक करण्यावर भर दिला जात आहे.

तुळशी विवाह होताच लग्नपत्रिका छपाईचा व्यवसाय तेजीत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे. कागदाचे दर वाढले आहेत. दिल्ली, पुणे, मुंबई, अहमदाबाद, राजकोट, इंदौर औरंगाबाद सारख्या प्रमुख शहरातून प्रामुख्याने लग्नपत्रिका खरेदी केली जाते. लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी सोशलमीडियाचाही उपयोग केला जात आहे. मात्र, मानपानालाही अधिक महत्त्व असल्याने पत्रिका दिली तरच लग्नाला जायचं अशीही अनेकांची भावना असते. त्याअनुषंगाने छपाईची पत्रिका महत्त्वाची ठरत आहे.

Views: 179
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
महिला पदाधिकारी नामधारी नवरे ,मुलगा कामधारी ! ग्रामपंचायत कारभारात महिला नुसत्या नावालाच ,

महिला पदाधिकारी नामधारी नवरे ,मुलगा कामधारी ! ग्रामपंचायत कारभारात महिला नुसत्या नावालाच ,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)