• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आईवडीलांना विरघळवून टाकणाऱ्या
काही कॉलेजवयीन मुलींना; समज देण्याची आवश्यकता!….

माणगंगा by माणगंगा
December 27, 2022
in महाराष्ट्र
0
आईवडीलांना विरघळवून टाकणाऱ्याकाही कॉलेजवयीन मुलींना; समज देण्याची आवश्यकता!….

आईवडीलांना विरघळवून टाकणाऱ्या
काही कॉलेजवयीन मुलींना; समज देण्याची आवश्यकता!….

त-हाडी

आपलेपणाच्या सुखावणाऱ्या भावनेबरोबर ती प्रचंड विश्वासाने खांद्यावर येते. खांद्यावर जेव्हा तिची इवलाश्या बोटांचा स्पर्श होतो किंवा तिचं हसू पाहायला मिळतं तेव्हा सर्वात उच्च कोटीचा आनंद त्या आईबाबांना होत असतो.
घरात न सागता पळुन जाण्याचे सध्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात प्रमाण वाढत आहे. शहरात या गोष्टीची ऐवढी चर्चा केली जात नाही. पण खेडेगावात एखाद्यी मुलगी पळुन गेली तर समाजावर बरंच वाईट परीणाम होतात. जेव्हा गावातील किंवा नातंवायकातील एखादि मुलगी पळुन जातं तेव्हा अनेक मुलीची लग्न जमवली जातात.

अनेक मुलींचे मोबाईल चेक केले जातात. काही नसलं तर ठिक पण काही आढळलं तर फार वाईट परिणाम होतात. अनेक मुलीना शाळाही सोडावी लागते. आपल्या मुलीवर आपला कितीही विश्वास आसला तरी समाजाच्या भिती किंवा कधी कधी चुकुन आपली मुलगी काही तरी चुकीचे करील असे वाटतं म्हणून ईच्छा नसतानाही काही पालकं आपल्या मुलीचे शिक्षण बंद करतात. व लग्न जमवून मोकळे होतात.
एखाद्या घरची मुलगी पळुन जाते तेव्हा ती एकटि पळुन जात नसते. ती एखाद्या मुलासंगेच पळुन जाते पण तरीही मुलापेक्षा मुलीची व मुलीच्या आई वडिलाची बदनामी होते. गावात सगळीकडे चर्चा होते. नातंवायकाचे फोन येतात. काहीही सल्ले दिले जातात.


ज्या बापाची मुलगी पळुन जाते. त्या मान
माणसाच्या मनाचं दुःख आपण शब्दात मांडू शकत नाही. त्या बापाचे दुःख त्यालाच माहित. त्या आईचे दुःखाची तर कल्पनाच करता येणार नाही. त्या बापाला आयुष्यभर या गोष्टीची जाणीव होत राहते.


आजही अनेक लोकांनाची धारणा आहे कि ईजती पेक्षा प्रेम कधीच मोठे नसते. काही बाप माफ करुन मुलीच्या सुखासाठी मान्य करतात. तर काही बाप आपली मुलगी आपल्या साठी मेली म्हणून जाहिर करतात. काही तर सैराट ची पुनरावृत्ती करतात.


पळुन जावुन लग्न करण्याची बरेच कारणे आहेत. आई वडिलांचा विरुद्ध, जात, आता काही मुली चांगल्या घरातील, चागल्या विचार, चांगले संस्कार, चांगले शिक्षण आसलेल्या, मुली आई वडिलांना न विचरता, न सांगता मुलासंगे पळुन जावू लागल्या आहेत. काय वाटतं असेल त्या बापाला ज्याने एवढे शिकवुन, ऐवढे स्वतंत्र देवुन बेटी पढाव हा नारा नावालाच उरला आहे का?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तसेच त्या
बापाला कायं वाटत असेल आपली मुलगी फ्रेडसिप च्या नावाखाली एखाद्या कॉफी हाऊस मध्ये बर्थडे पार्टीत उपस्थित राहत असेल त्याच दुर्दैव म्हणावे की दुर्भाग्य
आश्या मुलींना पहिल्यांदा समजून सांगावे. 80 टक्के मुलीला आधीच सर्व गोष्टी मुलांनी आणि त्याज्यासाठी जीव ही देयाला तयार आसाणाऱ्या मित्रांनी आधीच सर्व गोष्टी समजून सांगितलेल्या आसतात. त्यामुळे या मुली शक्यतो बदलत नसतील तर आयुष्यचं वाटोळं. काही कॉलेजवयीन मुला मुलीकडे लक्ष देण्याची आवश्यकता!….

✍🏽लेख
ललिता महेंद्र खोंडे त-हाडी
मु.पो त-हाडी ता शिरपूर जि धुळे
खोंडे फार्म हाऊस -भोलेनाथ नगर अभानपुर रोड प्लॉट नंबर २० त-हाडी
मो-९४२१९२९३६०

Views: 482
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
घाटकोपरमधील रेल्वे पोलीस वसाहतीचा भूखंड अनधिकृतपणे पेट्रोल पंप उभारण्यासाठी दिला’____आ. प्रविण दरेकरांकडून सखोल चौकशीची मागणी

घाटकोपरमधील रेल्वे पोलीस वसाहतीचा भूखंड अनधिकृतपणे पेट्रोल पंप उभारण्यासाठी दिला'____आ. प्रविण दरेकरांकडून सखोल चौकशीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)