• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

सुळेवाडी येथील रास्तभाव धान्य दुकानाचा परवाना पुन्हा निलंबित ; गोरगरीब जनतेचा हक्काचा माणूस मा. श्री.विक्रमदादा सुळेंच्या पाठपुराव्याला यश……न्याय मिळाल्यामुळे सुळेवाडी येथील नागरिकांकडुन समाधान व्यक्त

माणगंगा by माणगंगा
December 28, 2022
in महाराष्ट्र
0
सुळेवाडी येथील रास्तभाव धान्य दुकानाचा परवाना पुन्हा निलंबित ; गोरगरीब जनतेचा हक्काचा माणूस मा. श्री.विक्रमदादा सुळेंच्या पाठपुराव्याला यश……न्याय मिळाल्यामुळे सुळेवाडी येथील नागरिकांकडुन समाधान व्यक्त

सुळेवाडी येथील रास्तभाव धान्य दुकानाचा परवाना पुन्हा निलंबित ; गोरगरीब जनतेचा हक्काचा माणूस मा. श्री.विक्रमदादा सुळेंच्या पाठपुराव्याला यश

न्याय मिळाल्यामुळे सुळेवाडी येथील नागरिकांकडुन समाधान व्यक्त

विश्वजीत गोरड/पिलीव प्रतिनिधी-

माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी येथील रेशन दुकानाचा परवाना पुन्हा एकदा निलंबित करण्यात आला आहे.जिल्हा पुरवठा अधिकारी सोलापूर यांच्या कडुन हि कारवाई करण्यात आली आहे.यापुर्वी एकदा नागरीकांच्या तक्रारीवरून परवाना कायम स्वरूपी रद्द करण्यात आला होता.यानंतर दुकान मालक यांनी तालुक्यातील वरीष्ठ अधिकार्यांना/मुंबई मंत्रालाय पुरवठा मंत्री यांना हाताशी धरून परवाना पुर्वता करुन रास्तभाव दुकान पुन्हा सुरू करण्यात आले होते असे स्थानिकांकडुन आरोप करण्यात आले होते.

यानंतर पण नागरीकांच्या तक्रारी थांबल्या नाहीत.येथील स्थानिक नागरिक विक्रम विठ्ठल सुळे यांनी मा.उप आयुक्त पुरवठा पुणे यांचेकडे लेखी तक्रारी अर्जाद्वारे धाव घेतली.यानंतर पुणे आयुक्त यांचेकडुन अर्जाच्या अंमलबजावणी साठी जिल्हा पुरवठा अधिकारी सोलापूर यांचेकडे तक्रारी अर्जाची सत्यता तपासून कारवाई करण्याचे आदेश दिले.

यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी सोलापूर यांचेकडुन सत्यता तापासणी साठी सुळेवाडी येथे टिम पाठविण्यात आली.तपासणी वेळी पुढील माहिती समोर आली.सदर दुकानांमध्ये लावलेले फलक कोरे दिसुन आले. कार्डधारकांची 23रेशन कार्ड दुकानांमध्ये सापडले,५ किलो खराब धान्य एका कोपऱ्यात दिसुन आले.दुकानात १२ रिकामी पोते आढळले व एकही किलो धान्य साठा शिल्लक आढळला नाही.काही कार्डधारकांचा माल त्यांना दिला गेलेला नाही., दिवाळी आनंदाचा सिधा मधील तेल दिले गेले नाही.

एकाही कार्डधारकाला धान्याची पावती दिली जात नाही, दुकानांमध्ये लाईटची सुविधा नसून ती अनलिगली आकडा टाकून आणलेली दिसून आले,धान्याची निगा राखण्यासाठी तळवट आंथरलेला दिसुन आला नाही. दुकानाच्या भितींना प्लास्टर नाही दुकानाच्या खिडक्यांना जाळी बसवलेली नसल्यामुळे खिडकीतून पक्षी तसेचे उंदिर प्रवेश करत आहेत.

तसेच दुकान मुळ ठिकाणापासून स्थलांतरित करताना जिल्हा पुरवठा कार्यालयाची परवानगी घेतलेली नाही व दुकानातील रजिस्टर हे अद्यावत केलेले नसुन रजिस्टर तपासणी दरम्यान सादर केले नाही.वेळेवर दुकान न उघडणे, कार्डधारकांशी बोलताना अरे तुरीची भाषा वापरणे, तसचे तपासणी वेळी स्थानिक नागरिकांचे जबाब नोंदवून वरील निकषावर दुकान परवाना रद्द करण्यात आला.

यासाठी विक्रमदादा सुळे (सामाजिक कार्यकर्ते)व सहकारी मा. श्री. नाथा आबा सोलंकर (माजी सरपंच ), बाजीराव सुळे ( अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती ), श्री. शिवाजी महादेव सुळे ( अध्यक्ष श्री विठ्ठल दयाजी सामाजिक मंडळ एसटी स्टँड, काळामळा सुळेवाडी.), श्री. तात्यासाहेब मल्हारी बरकडे ( युवा नेते ), श्री.महादेव ईश्वर सुळे (राष्ट्रवादी नेते ), आबा महादेव माने (राष्ट्रवादी नेते ), व सर्व गोरगरीब जनता या सर्वांच्या मदतीने सहकार्यामुळे सुळेवाडी येथील नागरिकांना सत्याचा न्याय मिळाला..त्यामुळे जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.

Views: 511
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आटपाडी तालुक्यात मटका जोमात…..ओपन खाऊ देईना,तर क्लोज झोपू देइना…… मटक्यामुळे अनेकांचे संसार लागले देशोधडीला

आटपाडी तालुक्यात मटका जोमात…..ओपन खाऊ देईना,तर क्लोज झोपू देइना...... मटक्यामुळे अनेकांचे संसार लागले देशोधडीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)